लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन? - Marathi News | US Iran Talks: Pakistan put all its strength into ensuring the safety of Iranian leaders; How was the planning done? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?

या सुरक्षा प्लॅननुसार हवाई हद्दीत दिशाभूल करण्यासाठी एक नागरी विमानही उडवण्यात आले होते. कमांड आणि नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीत एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) विमाने तैनात केली ...

IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले - Marathi News | "Go straight off the field...!" Sunil Gavaskar lashed out at RCB player during a live match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले

Sunil Gavaskar on Rasikh Salam Dar: मुंबई-बंगळुरुच्या लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर यांनी आरसीबीचा गोलंदाज रासीख सलाम दार याच्यावर भडकले. ...

निळ्या काठांची पांढरी साडी; फॅशनपलिकडे जाणारं सन्मानाचं-आदराचं प्रतीक! निवडा साधेपणातलं सामर्थ्य - Marathi News | Ambedkar Jayanti 2026 : Bhim Jayanti Special White And Blue Saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :निळ्या काठांची पांढरी साडी; फॅशनपलिकडे जाणारं सन्मानाचं-आदराचं प्रतीक! निवडा साधेपणातलं सामर्थ्य

Ambedkar Jayanti 2026 Special White Saree (Bhim Jayanti 2026) : उन्हाळ्यात कॉटन, लिनन किंवा खादीच्या साड्या जास्त सोयीच्या. ...

आजी-आजोबांचा नातवाकडून छळ; सुनेने वृद्ध सासूला काढले घराबाहेर - Marathi News | Grandparents harassed by grandson; Daughter-in-law throws elderly mother-in-law out of house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजी-आजोबांचा नातवाकडून छळ; सुनेने वृद्ध सासूला काढले घराबाहेर

Mumbai Crime News: गिफ्ट डीड करून दिलेला फ्लॅट परत घेण्यासाठी न्यायालयात गेल्यामुळे वांद्रे परिसरात एका वृद्ध दाम्पत्याचा मुलगा, नातवाने छळ केल्याची, तर विक्रोळीत वृद्ध सासूला मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. ...

माळरानावर फुलवली केशर आंबा शेती, प्रति झाड पाच किलो आंबा मिळणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Saffron mango farming flourishes in bhandara, five kg mangoes will be obtained per tree, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावर फुलवली केशर आंबा शेती, प्रति झाड पाच किलो आंबा मिळणार, वाचा सविस्तर 

Saffron mango farming : फलोत्पादन शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्याकडे कृषी विभाग सरसावला आहे. ...

MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या - Marathi News | Big change in MPSC recruitment process; Maharashtra CM Devendra Fadnavis State Cabinet takes 7 important decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या

संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रिया सुलभ होणार. ...

कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा - Marathi News | Testing of helipad begins in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा

Mumbai News: मुंबई महापालिका कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या अनुषंगाने कांदिवलीतील चारकोप येथे दुसरे हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी येथे उभारलेल्या हेलिपॅडच्या धर्तीवर हा नवा प्रकल्प विकसित केला जाणार आहे ...

ITR दाखल करण्यापासून ते TDS सर्टिफिकेटपर्यंत, जाणून घ्या FY २०२७ मधील महत्त्वाच्या तारखा - Marathi News | Financial Year 2026-27: From filing ITR to TDS certificate, know the important dates of FY 2027 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR दाखल करण्यापासून ते TDS सर्टिफिकेटपर्यंत, जाणून घ्या FY २०२७ मधील महत्त्वाच्या तारखा

Financial Year 2026-27: या सर्व प्रक्रियांसाठी वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. ...

"मी त्यांना शेवटची भेटले तेव्हा..."; ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितली भावुक आठवण - Marathi News | Veteran actress Saira Banu shares emotional memory of last meet up with late asha bhosale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्यांना शेवटची भेटले तेव्हा..."; ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितली भावुक आठवण

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशा ताईंना शेवटच्या वेळी पाहिले तेव्हाची आठवण सांगताना सायरा बानो अत्यंत भावुक झाल्या होत्या. ...