मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे. ...
डान्स प्लस 2 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राघव जुयालचे त्याच्या निर्मात्यांशी वाद झाला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. डान्स प्लस ... ...
तिहेरी बॉम्बस्फोटांसाठी दुबईतून पैसे पुरविणाऱ्या हवाला आॅपरेटरचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतला आहे. ...
पावसाची संततधार सलग दोन दिवस सुरू राहिल्यामुळे विहार हा दुसरा तलावही सोमवारी भरून वाहू लागला. ...
आंबेडकर भवनाचे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली. ...
मराठवाड्याच्या जायकवाडी आणि उजनी धरणांत पाणी सोडण्याचा वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याचे पालन का झाले नाही ...
पुढचे दोन दिवस सयामी जुळ््यांचे ‘थ्री-डी मॅपिंग’ करण्यात येणार आहे. ...
मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ...
१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. ...
सलमानने 'सुल्तान' चित्रपटात पैलवानाची भूमिका केली होती. सलमानच्या सुल्तानने बॉक्स आॅफिसवर भरपूर कमाई केली होती. पैलवानाची भूमिका केलेला सलमान ... ...