लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या - Marathi News | Liquor bottles in the board building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या नागपूर बोर्डाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्या आहे. ...

अल्पवयीनांना ‘५० सीसी’चाच परवाना - Marathi News | Minority license of 50 cc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीनांना ‘५० सीसी’चाच परवाना

अल्पवयीन मुलामुलींना ‘५० सीसी’च्याच गाड्या चालविण्यासाठी परवाना देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ...

गांजा विक्रेत्यांची धरपकड सुरू - Marathi News | Launch of hemp dealership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांजा विक्रेत्यांची धरपकड सुरू

अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. गांजा व इतर वस्तू विकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. ...

‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | 'Scanning' riot victim 'BSc students hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्कॅनिंग’च्या घोळाचा ‘बीएसस्सी’च्या विद्यार्थ्यांना फटका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बीएसस्सी’च्या सहाव्या सत्रातील चार टक्के विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहेत. ...

आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच - Marathi News | Online service only on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच

गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. ...

कार्यशाळेत श्रींच्या मूर्तींवर अखेरचा हात - Marathi News | The last hand on the idol of Lord Shri in the workshop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यशाळेत श्रींच्या मूर्तींवर अखेरचा हात

गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. ...

नवीन बांधकाम करणाऱ्यांना दिलासा - Marathi News | Comfort to new builders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन बांधकाम करणाऱ्यांना दिलासा

महापालिका कार्यक्षेत्रातील नवीन घराचे बांधकाम करण्याला अनुमती,नकाशाला मंजुरी व नियमितीकरणासह विविध स्वरूपाच्या ...

भाजपाच्यावतीने मशाल रॅलीचे आयोजन - Marathi News | BJP organizes torch rally | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपाच्यावतीने मशाल रॅलीचे आयोजन

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने शहरात मशाल रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य ते सुराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली ...

आता उपराजधानीतही मोबाईल डान्सबार - Marathi News | Now in the subcontinent, the mobile dancers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता उपराजधानीतही मोबाईल डान्सबार

राज्यात डान्सबारचा विषय प्रलंबित असतानाच काही दलालांनी आता उपराजधानीत मागील काही महिन्यांपासून अवैधरीत्या मोबाईल डान्सबार सुरू केले आहेत. ...