लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"देशात लॉकडाऊन लागणार नाही!" केंद्रीय मंत्र्यांचा दिलासादायक खुलासा, वाचा काय म्हणाले... - Marathi News | No Proposal for Lockdown in India Minister hardeep singh puri Issues Clarification Amid Social Media Rumors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लॉकडाऊन लागणार नाही!" केंद्रीय मंत्र्यांचा दिलासादायक खुलासा, वाचा काय म्हणाले...

देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती - Marathi News | There is no shortage of fuel, cooking gas; supply stable and in good condition, says Indian Oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती

इंडियन ऑइल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या देशव्यापी नेटवर्कमध्ये अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे ...

Pune Budhwar Peth: बुधवार पेठ पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह; शाळकरी मुलींना कुटुंबांपासून दूर केल्याचा आरोप - Marathi News | Question mark over Budhwar Peth police action Allegation of school girls being separated from their families | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठ पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह; शाळकरी मुलींना कुटुंबांपासून दूर केल्याचा आरोप

Pune Budhwar Peth पालकांनी ओळखपत्रे व शाळेची कागदपत्रे दाखवूनही मुलींना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे ...

LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | LPG Shortage Update Pune Cylinder Price Hits ₹960; EESL to Procure 5 Lakh Electric Stoves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

LPG Price : देशभरात एलपीजीचा तुटवडा कायम असून, विविध शहरांमधील घरगुती सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. ...

Fastag Price Hike: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून Fastag मध्ये होणार मोठा बदल, खिशावर पडणार भार - Marathi News | Fastag Price Hike big change in Fastag from April 1 annual pass charges going to hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून Fastag मध्ये होणार मोठा बदल

Fastag Annual Pass Price Increase: जर तुम्ही तुमच्या कारनं राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर वारंवार प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...

Mamata Banerjee : "देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर..."; ममता बॅनर्जी संतापल्या - Marathi News | west bengal Mamata Banerjee over pm modi meeting with cms said impose another lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर..."; ममता बॅनर्जी संतापल्या

Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव नाही, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती - Marathi News | There is no proposal to grant national park status to Bhimashankar Sanctuary, says Forest Minister Ganesh Naik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव नाही, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

संबंधित भागातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक गावांच्या समस्या व परिस्थितीचा सखोल अभ्यास करून मागणी केल्यास सरकार त्यावर विचार करेल ...

Urea DAP Shortage : मध्य-पूर्व तणावाचा फटका; युरिया-डीएपी मिळणार का वेळेत? - Marathi News | latest news Urea DAP Shortage: Impact of Middle East tensions; Will urea-DAP be available on time? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मध्य-पूर्व तणावाचा फटका; युरिया-डीएपी मिळणार का वेळेत?

Urea DAP Shortage : मध्य-पूर्व आशियातील तणावाचा थेट परिणाम आता शेती क्षेत्रावर दिसू लागला आहे. युरिया आणि डीएपी खतांच्या पुरवठ्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर टंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे. वाढती ...

चार वर्षांचा संसार आणि चिमुकलं बाळ... तरीही प्रियकरासोबत पळाली!'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर'चा थरार! - Marathi News | Four years of marriage and a small child... Still, she ran away with her lover! The thrill of an 'extra-marital affair'! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार वर्षांचा संसार आणि चिमुकलं बाळ... तरीही प्रियकरासोबत पळाली!'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर'चा थरार!

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका प्रियकराने विवाहित प्रेयसीला तिच्या पतीसमोरून पळवून नेले. पत्नीने दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली आहे. ...