लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराण झुकला? 'होर्मुज'मधून अमेरिकेसाठी तेलाची २० जहाजं पाठवली...! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | Did Iran give in? 20 oil ships sent to America through 'Hormuz'! Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण झुकला? 'होर्मुज'मधून अमेरिकेसाठी तेलाची २० जहाजं पाठवली...! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

"इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी २० मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. ही प्रक्रिया उद्या सकाळपासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल." ...

"देवी, बायकोपासून माझी सुटका कर"; नवस पूर्ण होताच नवऱ्याने केलं 'असं' काही, म्हणाला... - Marathi News | basti young man dandvat yatra thanking god for divorce after marital ordeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देवी, बायकोपासून माझी सुटका कर"; नवस पूर्ण होताच नवऱ्याने केलं 'असं' काही, म्हणाला...

एक पती आपल्या पत्नीमुळे इतका त्रस्त झाला की, त्याने देवाकडे एकत्र राहण्यासाठी नव्हे, तर पत्नीपासून सुटका व्हावी म्हणून नवस केला. जेव्हा हा नवस पूर्ण झाला, तेव्हा जे घडले त्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. ...

School Holiday: चला मामाच्या गावाला जाऊया...! राज्यात २ मेपासून उन्हाळी सुटी, १५ जूनला पुन्हा शाळा सुरू - Marathi News | Let's go to uncle's village...! Summer vacation in the state from May 2nd, schools resume on June 15th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चला मामाच्या गावाला जाऊया...! राज्यात २ मेपासून उन्हाळी सुटी, १५ जूनला पुन्हा शाळा सुरू

School Summer Vacation: नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असली तरी विदर्भातील उष्णतेचा विचार करून तेथील शाळा १५ ते २९ जूनदरम्यान सकाळी ७ ते ११:४५ या वेळेत भरवण्यात येतील. ...

दोन्ही NCP एकत्र येण्याबाबत CM फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया; म्हणाले,  “सुनेत्राताई...” - Marathi News | cm devendra fadnavis gave a suggestive response to the merger of both ncp with taking name of deputy cm sunetra ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP एकत्र येण्याबाबत CM फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया; म्हणाले,  “सुनेत्राताई...”

CM Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"वेगवेगळ्या लोकांकडून..."; निधनापूर्वी राहुलची शेवटची पोस्ट व्हायरल; चाहत्यांवर पसरली शोककळा - Marathi News | actor Rahul banerjee last post before death podcast with veteran actor fans sad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वेगवेगळ्या लोकांकडून..."; निधनापूर्वी राहुलची शेवटची पोस्ट व्हायरल; चाहत्यांवर पसरली शोककळा

राहुल ओडिशामधील तालसरी येथे शूटिंग करत होता. त्यावेळी तो समुद्रात उतरला. तसेच अचानक पाण्यात बुडाला. या घटनेत राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

२०२७ च्या जनगणनेत मोठा बदल! 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना आता 'विवाहित' मानले जाणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Big change in 2027 Census! Will live-in couples be considered married in 2027 census?; Historic decision of the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२७ च्या जनगणनेत मोठा बदल! 'लिव्ह-इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना आता 'विवाहित' मानले जाणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Live-in couples considered married in Census: केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. आता लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांची नोंद 'विवाहित' म्हणून केली जाईल. ...

Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, तर कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन - Marathi News | india humanity for iran war donations kashmir ladakh drive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी भारतीयांचं मोठं मन

भारताच्या विविध भागांतून मानवतेच्या हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत. ...

रणवीरचा 'धुरंधर २' सगळ्यांवर पडला भारी! ११ दिवसांत केलं इतकं कलेक्शन, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड - Marathi News | ranveer singh starrer dhurandhar the revenge movie box office collection day 11 beats pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरचा 'धुरंधर २' सगळ्यांवर पडला भारी! ११ दिवसांत केलं इतकं कलेक्शन, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड

'धुरंधर २'ची रेकॉर्डब्रेक कमाई,११ दिवसात 'पुष्पा २'ला धोबीपछाड ...

नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल - Marathi News | KitKat Heist: 12 Tons of Nestlé Chocolate Stolen En Route to Poland | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल

KitKat Heist : स्विस कंपनी 'नेस्ले'च्या मालकीची, १२ टनांची 'किट-कॅट' चॉकलेट्सची एक खेप इटलीहून पोलंडकडे जात असताना चोरीला गेली. ...