सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
ज्येष्ठ पत्रकार नबीन सिन्हा (६०) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. ...
फुटबॉलचा थरार, विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस, मानाची ट्रॉफी ...
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत ...
उस्मानाबाद : दुष्काळ, नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा काही केल्या हलका होत नसल्याने मागील सव्वादोन वर्षात ३५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ...
उस्मानाबाद : बँक ग्राहकाला एटीएम बंद पडल्याचे सांगत फोनवरून एटीएम नंबर व पासवर्ड घेऊन त्याच्या खात्यावरील तब्बल २ लाख १० हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले़ ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत. ...
उस्मानाबाद : शहरातील दत्तनगर भागातील गट क्रमांक १९ मधील ओपनस्पेसवर झालेल्या अतिक्रमणावर बुधवारी पालिकेने हातोडा मारला़ ...
तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका सातवीच्या विद्यार्थ्याने एका महापुरुषाचा अपमान करणारे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर टाकले. ...
जागा सरकार जमा का करू नये : नोटीस देण्यासाठी जिल्हाधिकारी प्राधिकृत ...
भ्रूण हत्याकांड; विजापूरच्या डॉक्टरसह दोघांना कोठडी ...