लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी-मतभेद दूर करून एकसंघ व्हा; गटबाजीवर एकनाथ शिंदे थेट बोलले - Marathi News | Shiv Sena is a family, overcome your differences and unite; Eknath Shinde spoke directly on party factionalism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी-मतभेद दूर करून एकसंघ व्हा; गटबाजीवर एकनाथ शिंदे थेट बोलले

आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही. वर्षभर नेटफ्लिक्स पाहून निवडणुकीत राजकारण करणारे नाही. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा आपला मंत्र आहे असं शिंदेंनी म्हटलं. ...

Gahu Bajarbhav : लोकवन अन् शरबतीपेक्षा 'या' गव्हाला डिमांड, बाजार समिती अन् खासगी मार्केटमध्ये काय दर  - Marathi News | latest news chandoshi wheat is higher than Lokvan and Sharbati, see today gahu bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकवन अन् शरबतीपेक्षा 'या' गव्हाला डिमांड, बाजार समिती अन् खासगी मार्केटमध्ये काय दर 

Gahu Bajarbhav : गव्हाची काढणी जवळपास ९९ टक्के पूर्ण झाली असून, आता बाजार समित्यांमध्ये गव्हाची मोठी आवक होत आहे.  ...

Baramati bypoll election: प्रचारसभेनंतर कन्हेरीतील सभेचे ठिकाण चकाचक; अजित पवारांच्या विचारांची जपणूक केल्याचा अनुभव - Marathi News | baramati bypoll election After the campaign meeting, the meeting venue in Kanheri was dazzling; Experience of preserving Ajit Pawar's thoughts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचारसभेनंतर कन्हेरीतील सभेचे ठिकाण चकाचक; अजित पवारांच्या विचारांची जपणूक केल्याचा अनुभव

baramati bypoll election - दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांना स्वच्छतेची आवड होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी साधा कागदाचा तुकडा पडलेला पाहिला तरी ते संयोजकांची खरडपट्टी काढत. ...

माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार - Marathi News | Odisha Crime: Mother Murdered her two children with an axe, also stabbed herself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार

Odisha Crime: पतीला कामासाठी घराबाहेर पाठवले अन्... ...

परस्परांना आवडणारी दोन्ही माझी आवडती माणसं दोन महिन्यांच्या फरकाने जावीत, हा दुर्दैवविलास - Marathi News | Asha Bhosle Passes Away It's unfortunate that my two favorite people, who love each other, should pass away two months apart. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परस्परांना आवडणारी दोन्ही माझी आवडती माणसं दोन महिन्यांच्या फरकाने जावीत, हा दुर्दैवविलास

बारामती : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुन्हा एकदा मन हळहळले. आता समोर येणारी प्रत्येक गोष्ट ... ...

Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका - Marathi News | Pune Crime: First 'Thar' caused a stir, then joined hands Police slap a stuntman in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

Pune Crime - सोशल मीडियावर ‘लाईक्स’साठी जीवाशी खेळ; वाकड पोलिसांची तात्काळ कारवाई, तरुणाची लेखी माफी ...

घरभर मुंग्यांच्या रांगाच रांगा? स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यांत ठेवा ३ पदार्थ, मुंग्या होतील गायब - Marathi News | How To Get Rid OF Ants In House : How To Get Rid OF Ants Permanently | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरभर मुंग्यांच्या रांगाच रांगा? स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यांत ठेवा ३ पदार्थ, मुंग्या होतील गायब

How To Get Rid OF Ants In House (3 Home Remedies To Get Rid OF Ants Permanently) : मुंग्यांच्या वाटेवर मिठाची रेघ ओढल्यास किंवा हळद शिंपडल्यास त्या पुढे येत नाहीत. ...

Pune Crime: पुण्यातील ‘रेस्क्यू फाउंडेशन’मधून १३ बांगलादेशी मुलींचे थरारक पलायन; कर्मचाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Pune Crime video 13 Bangladeshi girls escape from Pune's 'Rescue Foundation' in a thrilling escape; Staff attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यातील ‘रेस्क्यू फाउंडेशन’मधून १३ बांगलादेशी मुलींचे थरारक पलायन; कर्मचाऱ्यांवर हल्ला

Pune Crime - केअरटेकरला डांबून सुरक्षारक्षकावर हल्ला; २ मुली ताब्यात, ११ अद्याप फरार ...

होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात - Marathi News | US 'cleanup' operation in Hormuz! Warships, drones and laser helicopters deployed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात

अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतील समुद्री सुरुंग हटवण्यासाठी मोठी हायटेक मोहीम सुरू केली आहे. ...