लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी - Marathi News | Subhash Deshmukh bicycle ride for pollution free campaign | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :प्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी

सोलापूर - प्रदूषण मुक्तीचा प्रचार करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सायकलस्वारी ...

सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार - Marathi News | Bahrain is all set to open worlds biggest underwater theme park | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

आतापर्यंत तुम्ही अनेक मोठ्या आणि आकर्षक थीम पार्क्सना भेट दिली असेल. परंतु बेहरीनमध्ये एक अनोखं आणि कल्पनेपलिकडील थीम पार्क तयार करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे खास?   ...

भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत - Marathi News | BJP opposition of dynastic protest; Uttar Pradesh, Haryana three out of the families are in power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत

भाजपामध्ये कल्याण सिंह राज्यस्थानचे राज्यपाल असून राज्यपालपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळविण्यास ते इच्छुक आहेत. ...

प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस - Marathi News | Joe Jonas' Bachelor Party Was So Wild the Police Were Called 3 Times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस

प्रियंका चोप्राचा दीर व निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसने काही दिवसांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्न केलं. ...

कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम  - Marathi News | World records for distribution of Neem plants: Programme on Ashadhi Vari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम 

एकाच वेळी एकाच प्रकारची रोपे वाटपाचा विक्रम यापुर्वी दुबई येथील एका शाळेच्या नावावर आहे. ...

आदित्य ठाकरेंमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत - Marathi News | Aditya Thackeray's ability to lead the state says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपली कामं सुरू केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक - Marathi News | Green tea face pack for all type skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक

ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर, त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही ग्रीन टी मदत करतो. ...

India Vs Pakistan, ICC World Cup: १९९२ ते २०१५... भारत-पाकिस्तान रणसंग्रामांचा निकाल एका क्लिकवर - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup: 1992 to 2015 ... six rivalries between team india and pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, ICC World Cup: १९९२ ते २०१५... भारत-पाकिस्तान रणसंग्रामांचा निकाल एका क्लिकवर

भारत vs पाकिस्तान लाइव्हः पाकवर सातव्यांदा विजय मिळवून 'सातवे आसमां पर' जाण्याचा विडाच विराटसेनेनं उचलला आहे. ...

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक लढत म्हटलं की 'या' अविस्मरणीय खेळी आठवल्याच पाहिजेत! - Marathi News | India Vs Pakistan, World Cup 2019 Live : Most Memorable Individual Performances from India vs Pakistan Encounters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक लढत म्हटलं की 'या' अविस्मरणीय खेळी आठवल्याच पाहिजेत!

भारत vs पाकिस्तान लाईव्ह: वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की तुमच्यासमोर कोणती खेळी उभी राहते? ...