लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गर्लफ्रेंडचे नखरे कंट्रोल करण्यासाठी 'हे' आहेत एकापेक्षा एक भारी फंडे - Marathi News | What to do when your girlfriend is moody and angry | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेंडचे नखरे कंट्रोल करण्यासाठी 'हे' आहेत एकापेक्षा एक भारी फंडे

रिलेशनशिपमध्ये अनेक मुलांची अशी तक्रार असते की, त्यांची गर्लफ्रेंड छोट्या-छोट्या गोष्टींवरून रूसून बसते. कधी कधी तर अचानक फार रागावते. अशावेळी तिला समजावण्यासाठी फार कसरत करावी लागते. ...

कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले - Marathi News | judgemental hai kya producer ekta kapoor issue apology regarding kangana ranauts spat with a journalist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. अखेर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूरला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. ...

गोव्यातील १२ हजार विद्यार्थी अद्याप रेनकोट, गणवेशापासून वंचित - Marathi News | 12000 primary students in Goa did not got raincoat and uniform | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील १२ हजार विद्यार्थी अद्याप रेनकोट, गणवेशापासून वंचित

पालकांकडून नाराजी व्यक्त ...

सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर - Marathi News | Instagram adds new ‘warning,’ ‘restrict’ features to fight back against bullying | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर

व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हे करताना काही वेळा आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर पोस्ट केला जातो. ...

पुण्यात सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी गोंधळ, पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा  - Marathi News | disturb During speech of Sadbhau Khot in the Pimpri , the Crop Insurance Scheme is a fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी गोंधळ, पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा 

कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या पीक विमा योजना आढावा बैठकीत आंदोलक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो... - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : Sourav Ganguly trolls 'gentlemen' VVS Laxman, Sachin Tendulkar, Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो...

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. ...

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे - Marathi News | Raising concern for Shiv Sena's vote in Lok Sabha elections from Ghansawangi worried for Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. ...

विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | bhau kadam family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर भाऊ कदमच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का?

भाऊ कदमला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची त्याच्या फॅन्सना नेहमीच इच्छा असते. ...

'या' राज्यात लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी सक्तीची होणार? - Marathi News | Goa Government may make HIV Test Mandatory before Marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी सक्तीची होणार?

युनायटेड नेशन्स प्रोग्रॅमची राज्य सरकारच्या प्रस्तावावर टीका ...