लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोलीस आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; दिव्यांशच्या वडिलांचा आरोप - Marathi News | Mumbai: Father of Boy Who Fell in Gutter Alleges That he Was Locked up by Police | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पोलीस आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; दिव्यांशच्या वडिलांचा आरोप

मदत करणाऱ्या लोकांना पोलीस पकडून नेऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत ... ...

राजस्थानमध्ये संघाच्या शाखेदरम्यान दोन गटांत तणाव, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Clash erupted between two groups during an ongoing session a RSS shakha in Bundi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये संघाच्या शाखेदरम्यान दोन गटांत तणाव, व्हिडीओ व्हायरल  

राजस्थानमधील बुंदी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवेळी दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे. ...

पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... - Marathi News | warkari in pandharpur with job and took blessing from vithal | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

बिग बॉस मराठी २ :नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करणार?, यावर काय असेल वीणाची प्रतिक्रिया - Marathi News | Neha will try to impress shiv what will be the veena reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ :नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करणार?, यावर काय असेल वीणाची प्रतिक्रिया

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. हे कार्य सदस्यांसाठी खूप महत्वाचे आहे कारण या कार्याचा सदस्यांना कॅप्टनसीसाठी मोठा फायदा होणार आहे. ...

मालकाशी झालेल्या वादातून केली चोरी : पाच जणांना पुण्यात अटक  - Marathi News | Five people arrested by Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाशी झालेल्या वादातून केली चोरी : पाच जणांना पुण्यात अटक 

बुधवार पेठेत असणा-या एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोडाऊनमधून 24  लाख 60 हजार किंमतीचे इलेक्ट्रीक सामानाचे बॉक्स चोरणा-या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...

दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ  - Marathi News | WATER LEVEL OF GOAN RESERVOIR LEVELS RAISED BY 20% | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे. ...

पावसाळ्यामध्ये काय ठरतं फायदेशीर?; फळं की, फळांचे ज्यूस? - Marathi News | Juice or fruits whats better in monsoon drink juice or eat fruit | Latest food News at Lokmat.com

फूड :पावसाळ्यामध्ये काय ठरतं फायदेशीर?; फळं की, फळांचे ज्यूस?

फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं? खरचं का? तुम्हाला काय वाटतं....? ...

दहा वर्षांत 27 कोटी भारतीय झाले गरिबीतून मुक्त, संयुक्त राष्ट्रांची माहिती - Marathi News | In ten years, 27 crore Indians became out of poverty, UN report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहा वर्षांत 27 कोटी भारतीय झाले गरिबीतून मुक्त, संयुक्त राष्ट्रांची माहिती

गेल्या काही काळामध्ये भारताने शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वांगिन क्षेत्रांत प्रगती साधली आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. ...

वीजबिल भरण्यासाठी पेमेंट वॉलेटचा पर्याय - Marathi News | Payment Wallet option to fill the electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल भरण्यासाठी पेमेंट वॉलेटचा पर्याय

वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ...