लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय? - Marathi News | What will be known about the absence of Bhujbal? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय?

वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...

चॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले - Marathi News | police arrested the partners of chocolate sunya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले

कुख्यात कुंड चाॅकलेट सुन्याच्या टाेळी विरुद्ध पाेलीस दलाने माेहीम उघडून अनेकांना अटक केली. त्यात चाॅकलेट सुन्याच्याही पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. आता त्याच्या आणखी काही साथिदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाला लुटल्याचे समाेर आले आहे. ...

डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं - Marathi News | know how to read deleted messages on whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं

व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने मेसेज येत असतात. मात्र त्यातील काही मेसेज हे डिलीट केले जातात. हे डिलीट केलेल मेसेज वाचता येत नाहीत. ...

पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही - Marathi News | old wada collapse in pune ; no casualty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही

पुण्यातील रविवार पेठेतील जुना वाडा आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काेसळला. ...

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा  - Marathi News | mangal pratap lodha appointed as mumbai bjp president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा 

आशिष शेलारांनंतर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा लोढांकडे ...

आताच्या स्थितीत सुप्रिया शिष्य नसून साथीदार : शरद पवार - Marathi News | In the present situation, Supriya is not a disciple but a partner: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आताच्या स्थितीत सुप्रिया शिष्य नसून साथीदार : शरद पवार

'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी' ही ओळ सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या प्रचारसभेत म्हटली होती. यावर सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत मांडले. ...

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी - Marathi News |  Two people were dead and seven others injured in dongri building collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरी इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत.    ...

BREAKING: चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड - Marathi News | BREAKING: Chandrakant Patil appointed as the President of BJP Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

 भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

Dongri Building Collapsed: 2017 साली 'त्या' इमारतीला अतिधोकादायक यादीत टाकलं होतं - बीएमसी - Marathi News | BMC had issued notice and declared it as C1 category in 2017 | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Dongri Building Collapsed: 2017 साली 'त्या' इमारतीला अतिधोकादायक यादीत टाकलं होतं - बीएमसी

मुंबई - डोंगरी येथील कोसळलेली केसरबाई नावाची इमारत ही 2017 साली मुंबई महापालिकेने अतिधोकादायक असल्याचं म्हाडाला कळविले होते. त्यानंतर ... ...