आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे. ...
छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (23 जुलै) चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे ...
साबुदाणा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. मग ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर. पण बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्यापासून तयार होणाऱ्या हटके रेसिपीबाबात सांगणार आहोत. ...
वाढदिवस साजरा करुन खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. ...