लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच - Marathi News | Monsoon travel tips 5 reasons why you must visit rajasthan in monsoon season | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :दीस इज द बेस्ट पॉईंट... पावसाळ्यात राजस्थानमधील 'या' 5 पर्यटनस्थळांना भेट द्याच

पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. ...

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची रीघ - Marathi News | Devotees Crowd at time of arrival of the chinchpokali's chintamani | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची रीघ

...

Bigg Boss Marathi 2 : भाईजानही झाला फिदा! म्हणे, बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा! - Marathi News | Salman Khan in Bigg Boss Marathi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : भाईजानही झाला फिदा! म्हणे, बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा!

‘बिग बॉस मराठी 2’ हा छोट्या पडद्यावरचा रिअ‍ॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकांना आज (11ऑगस्ट) विकेंडच्या डावात  एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर भाईजान सलमान खान. ...

अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत - Marathi News | child abuse case reported in bhosari ; accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत

खाऊचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. ...

Zomato नव्या वादात; बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचारी रस्त्यावर - Marathi News | Zomato food delivery boy's on an indefinite strike protesting against delivering beef and pork | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Zomato नव्या वादात; बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचारी रस्त्यावर

पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात डिलिव्हरी बॉयनीच गेले आठवडाभरापासून आंदोलन छेडले आहे.  ...

Video : महापूरात 'वासुदेव' बनलेल्या पोलिसाला मुख्यमंत्र्यांचा 'सॅल्यूट' - Marathi News | Video: Chief Minister's vijay rupani salute to police constable who work hard in flood morbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : महापूरात 'वासुदेव' बनलेल्या पोलिसाला मुख्यमंत्र्यांचा 'सॅल्यूट'

पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ...

खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत - Marathi News | 11 times of khadakwasla water release in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. त्यामुळे या धरणांमधून मुठा नदीत पाणी साेडण्यात आले. या पाण्याचे प्रमाण खडकवासला धरणाच्या अकरापट इतके हाेते. ...

बकरी ईदच्या निमित्ताने ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश - Marathi News | Taj Mahal entry to be free for 3 hours on Monday, huge crowd expected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बकरी ईदच्या निमित्ताने ताजमहालमध्ये तीन तास मोफत प्रवेश

कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. ...

कूपर रुग्णालयातील बेपत्ता रुग्ण सापडला  - Marathi News | Missing patient of cooper hospital found at carter road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कूपर रुग्णालयातील बेपत्ता रुग्ण सापडला 

अखेर वांद्रेच्या कार्टर रोडजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले.  ...