लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा - Marathi News | ipl 2026 rr vs kkr Did Vaibhav Suryavanshi really cry video after the match has sparked debate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामन्यानंतरच्या Video मुळे रंगली चर्चा

Vaibhav Suryavanshi Crying viral video: वैभवसोबत नेमके काय घडले? याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...

वायदे बाजारापेक्षा हळदीला २ हजारांनी कमी भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Turmeric price 2 thousand less than futures market; Swabhimani Shetkari Sanghatana warns of agitation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वायदे बाजारापेक्षा हळदीला २ हजारांनी कमी भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरावरून मोठे रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहेत. वायदे बाजाराच्या तुलनेत स्थानिक मोंढ्यात हळदीचे भाव तब्बल १५०० ते २००० रुपयांनी कमी पुकारले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ...

छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... - Marathi News | Private Plane Crash in Jashpur: Private plane crashes in Chhattisgarh! Plane explodes after hitting Jashpur mountain range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...

Private Plane Crash in Jashpur: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील आरा टेकड्यांमध्ये एक खाजगी चार्टर्ड विमान कोसळले आहे. डोंगराला धडकल्यानंतर विमानाने पेट घेतला असून वैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर - Marathi News | Raja Shivaji Trailer ritesh deshmukh chhatrapati shivaji maharaj movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर

Raja Shivaji Marathi Trailer: शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत.  ...

१०० कोटींचा जॅकवेल, पण गाळ काढायला जागाच नाही! मजीप्राचा छ. संभाजीनगरात 'जादूचा प्रयोग' - Marathi News | Jackwell worth 100 crores, but no space to remove silt! Majeerpra's 'magic experiment' again in new water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०० कोटींचा जॅकवेल, पण गाळ काढायला जागाच नाही! मजीप्राचा छ. संभाजीनगरात 'जादूचा प्रयोग'

२७४० कोटींच्या योजनेत मोठी तांत्रिक चूक; जायकवाडीतील जॅकवेल गाळाने भरल्यास शहराचा पाणीपुरवठा दोन महिने ठप्प होणार? ...

Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या - Marathi News | Dharashiv Crime: 'I will cut your throat', 20-year-old Sujit was murdered by his uncle over a land dispute | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या

Dharashiv Crime News: काकानेच पुतण्याची हत्या केल्याच्या घटनेने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात खळबळ उडाली. काकाचे आजी-आजोबासोबत वाद सुरू होते, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पुतण्याचाच आरोपीने जीव घेतला.   ...

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद; पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून आत्येभावाने केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A fight over a minor reason; Murder by a relative by putting a paver block on his head, a shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून वाद; पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून आत्येभावाने केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना

रोहन काही काम धंदा करत नसून तो यु ट्युबवर रील बनवायचा, त्याचाशी झालेल्या किरकोक वादातून आत्येभावाने खून केला ...

विदर्भात ४७ कोटींची वीजचोरी उघडकीस; महावितरणच्या भरारी पथकाची २९३४ ठिकाणी कारवाई - Marathi News | Electricity theft of Rs 47 crores exposed in Vidarbha; Mahavitaran's flying squad takes action at 2934 places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात ४७ कोटींची वीजचोरी उघडकीस; महावितरणच्या भरारी पथकाची २९३४ ठिकाणी कारवाई

Nagpur : महावितरण वीज हानी कमी करून ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने विदर्भात ४७ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. ...

सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले... - Marathi News | Subhash Chandra Bose should be declared as 'Son of the Nation'! Supreme Court angry over petition; said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ही याचिका केवळ फेटाळूनच लावली नाही, तर याचिकाकर्त्याला कडक शब्दांत फटकारलेही. ...