rahul gandhi : शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. ...
CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १०९ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
ज्येष्ठ दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना झाली आहे अटक.. ...
Chief Minister Uddhav Thackeray : डहाणू प्राधिकरण व पोलिस जबरदस्तीने व दमदाटी करून सर्व्हे करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. ...
प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुणेकर दाम्पत्याला मिळाले यश.. ...
Hathras Gangrape : संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या हाथरस प्रकरणाच्या सीबीआयकडून होणाऱ्या तपासावर अलाहाबाद उच्च न्यायालय देखरेख ठेवणार आहे. ...
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते. ...
Ramnath Kovind : उद्या सायंकाळी पाच वाजता कांपाल येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहतील. ...
...
...