लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गणेश आचार्यला पाहाल तर थक्क व्हाल; कपिल शर्मा म्हणाला,दो आदमी गायब कर दिए आपने - Marathi News | ganesh acharya lost nearly 100 kgs kapil sharma jokes aapne do aadmi gayab kar diye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश आचार्यला पाहाल तर थक्क व्हाल; कपिल शर्मा म्हणाला,दो आदमी गायब कर दिए आपने

लवकरच गणेश आचार्य ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणर आहे. त्यापूर्वी या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यात गणेशला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

“पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?”; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | Congress Poses Several Question Over Prime Minister Care Fund to Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?”; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...

पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे - Marathi News | The scam in PM Kisan Sanman Nidhi, money is coming into the account without registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. ...

All Is Well राहुल रॉयच्या तब्येतीत होतेय सुधारणा, हॉस्पिटलमध्ये 'ही' व्यक्ती घेतेय त्यांची काळजी - Marathi News | aashiqui fame rahul roy enjoying breakfast in hospital latest photo sister and doctor taking care of Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :All Is Well राहुल रॉयच्या तब्येतीत होतेय सुधारणा, हॉस्पिटलमध्ये 'ही' व्यक्ती घेतेय त्यांची काळजी

बहिण प्रियंका रॉय राहुल यांच्या सोबत असून दिवस रात्र त्यांची काळजी घेतेय.सध्या राहुल रॉय मीरा रोडवरील वोखर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. सध्या राहुल यांच्यावर स्पीच थेरपी चालु आहे. ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा परिणाम; पीएम-किसानचा तिसरा हप्ता रखडला - Marathi News | Farmer Protest: third installment of PM-Kisan sanman nidhi stalled, know why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा परिणाम; पीएम-किसानचा तिसरा हप्ता रखडला

PM KISAN Samman Nidhi Yojana: केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. ...

"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन - Marathi News | Datta Ghosalkar, the producer of the play "Yada Kadachit" has passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"यदा कदाचित" नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

''यदा कदाचित'' नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे आज निधन झाले. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ...

VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात.... - Marathi News | When Ranveer Singh danced to Hrithik Roshan popular song in the middle of a busy road in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

या व्हिडीओची खासियत म्हणजे रणवीर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. पण त्याला डान्स होईपर्यंत कुणीही ओळखलं नाही. ...

गायिका 'सावनी रविंद्र'चीच रंगलीय सध्या चर्चा, काय आहे यामागे कारण? - Marathi News | For This Reason Singer Savaniee Ravindrra Caught Everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका 'सावनी रविंद्र'चीच रंगलीय सध्या चर्चा, काय आहे यामागे कारण?

सावनी रविंद्रच्या इंस्टाग्रामवरही फॉलोअर्सचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या नवीन गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ...

खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील... - Marathi News | Anand Mahindra himself did not understand the science in this photo of optical illusion | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील...

Anand Mahindra tweet: लोक विचारात पडले आहेत, हे असे कसे होऊ शकते. डोळे धोका देऊ लागले की डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  ...