Coronavirus : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांनी कोरोनाविरोधातील ही लस टोचून घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. ...
शासकीय अभियांत्रिकी आणि शासकीय अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २४ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेले शुल्क मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ...
नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
Tata-Mistry dispute : एखादी कंपनी गुंडाळण्याचा निर्णय वैध आणि न्याय्य आहे का, हे ठरविण्याचा अधिकार कोणाही एका व्यक्तीला नाही. हे काम न्यायालयाचे आहे. ...
coronavirus: देशात कोरोना संसर्गातून ९२.५३ लाख लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. गुरुवारी कोरोनाचे आणखी ३१,५२१ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ९७.६७ लाख झाली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. ...
Court News : पोलीस ठाण्यात आणलेल्या व्यक्तीविरुद्ध अत्याचारास सीसीटीव्हीमुळे आळा बसतो. ते बंद होते, ही सबब स्वीकारली, तर सीसीटीव्ही बसवण्यामागचा उद्देशच विफल होईल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...
India VS England : इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना अहमदाबादच्या (गुजरात) नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणार आहे. येथे चार सामन्यांच्या मालिकेतील अन्य एका सामन्याव्यतिरिक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही ...
Steve Smith : मला पुन्हा कर्णधार करण्याबाबत संघात चर्चा सुरू असून संघाच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले. ...