लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच - Marathi News | two day session of the legislature will begin from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच

प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल. ...

न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल; आरोपीस दोन वर्षांचा कारावास - Marathi News | Slippers thrown towards the judge; Accused sentenced to two years imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल; आरोपीस दोन वर्षांचा कारावास

२९ जानेवारी, २०१९ रोजी अश्रफला सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आणले होते. न्यायाधीश एच.जे. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता, अश्रफने गुन्ह्याची कबुली दिली. ...

लॉकडाऊनमध्ये 33 लाख कृषी ग्राहकांनी बिल भरले नाही - Marathi News | In the lockdown 33 lakh agricultural consumers did not pay their bills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये 33 लाख कृषी ग्राहकांनी बिल भरले नाही

महावितरणचे तब्बल ३६ हजार कोटींचे बिल थकले ...

Ind vs Aus: भारताच्या माऱ्याला सामोरे जाण्यास सज्ज- हॅरिस - Marathi News | Ind vs Aus Ready to face Indias bowling attacks says marcus harris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: भारताच्या माऱ्याला सामोरे जाण्यास सज्ज- हॅरिस

विल पुकोवस्की व डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त असल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. ...

Ind vs Aus: अखेरच्या दोन कसोटीसाठी रोहित शर्माचा होणार विचार - Marathi News | Ind vs Aus: Rohit Sharma will be considered for the last two Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: अखेरच्या दोन कसोटीसाठी रोहित शर्माचा होणार विचार

वैद्यकीय समितीकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतरच खेळू शकणार ...

Ind vs Aus: प्रतिस्पर्धी नाही तर स्वत:च्या फलंदाजीची चिंता - Marathi News | Ind vs Aus: Not a rival but a concern for one's own batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: प्रतिस्पर्धी नाही तर स्वत:च्या फलंदाजीची चिंता

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखणे हे भारतासाठी आव्हान नाही, पण वेगवान, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर आपले फलंदाज स्थिरावू शकतील की नाही हे खरे आव्हान असेल. ...

कंत्राटी शेतीबाबत सरकार ठाम; चक्काजामसाठी पंजाब, हरयाणातून निघाले शेतकरी - Marathi News | farmer protest modi Government firm on contract farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंत्राटी शेतीबाबत सरकार ठाम; चक्काजामसाठी पंजाब, हरयाणातून निघाले शेतकरी

१४ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असताना केंद्राने आंदोलनात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. ...

टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद - Marathi News | Tukde tukde gang overtaking farmers protest claims Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी शारजील इमाम, उमर खालीद, गौतम नवलखा आदींचे फलक लागले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर रविशंकर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. ...

सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू - Marathi News | Sindhudurg Green Field Airport will be opened by the end of January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू

सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी म्हटले की, सिंधुदुर्गच्या चिपी ग्रीन फिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डीजीसीएच्या पथकाने त्याची पाहणीही केली आहे. ...