लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत - Marathi News | Totally False Bhartiya Kisan Union Leader Rakesh Tikait Junks PM Modis Claim on MSP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत

शेतकरी आंदोलनाचा २३ वा दिवस; किमान आधारभूत दर हा आमचा अधिकार ...

केजरीवालांच्या घरासमोर तीन महापौरांचे उपोषण - Marathi News | Mayors launch indefinite hunger strike in front of Delhi CM’s residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घरासमोर तीन महापौरांचे उपोषण

राज्य सरकारकडून कथित १,३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे ...

रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार - Marathi News | Waiting list for trains to end All tickets are confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.  ...

ओलाचा तामिळनाडूत ई-स्कूटर प्रकल्प - Marathi News | Ola to set up world's largest scooter factory in Tamilnadu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचा तामिळनाडूत ई-स्कूटर प्रकल्प

वर्षभरात दहा हजार नोकऱ्या होणार उपलब्ध ...

टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार? - Marathi News | Tata Sons to take decision on Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार?

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक येत्या सोमवार आणि मंगळवारी होत असून, त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. ...

मुदतवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन - Marathi News | Fixed salary for extended employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुदतवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन

वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला  शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल. ...

हळदी उत्पादनात घट होण्याची चिन्हे; व्यापाऱ्यांचा अंदाज - Marathi News | Signs of decline in turmeric production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हळदी उत्पादनात घट होण्याची चिन्हे; व्यापाऱ्यांचा अंदाज

पुढील हंगामात दर चांगला मिळण्याची शक्यता ...

टी-२० : न्यूझीलंडने पाकिस्तानला नमविले - Marathi News | New Zealand beat Pakistan by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० : न्यूझीलंडने पाकिस्तानला नमविले

डफीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर यजमान संघाने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. ...

Ind vs Aus 1st Test: सुमार क्षेत्ररक्षणामुळे गमावली मोठी आघाडी; अनेक झेल सुटल्यानं वर्चस्वाची संधी गमावली - Marathi News | Ind vs Aus 1st Test India lead by 62 runs in 2nd innings after Ashwins four fer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 1st Test: सुमार क्षेत्ररक्षणामुळे गमावली मोठी आघाडी; अनेक झेल सुटल्यानं वर्चस्वाची संधी गमावली

Ind vs Aus 1st Test: अश्विनने उद्ध्वस्त केली कांगारूंची मधली फळी ...