लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा - Marathi News | The unions claim that the farmers' patience was tested in the cold and no proposal was received for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ...

नव्या कोरोनामुळे जग धास्तावले; जगभरातील अनेक देशांनी रोखली ब्रिटनहून येणारी विमान वाहतूक - Marathi News | The new corona terrified the world; Air travel from Britain was blocked by many countries around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या कोरोनामुळे जग धास्तावले; जगभरातील अनेक देशांनी रोखली ब्रिटनहून येणारी विमान वाहतूक

new corona : नवअवतारित विषाणूचा अधिक जोमाने उद्रेक होत असल्याचे आढळून येताच इंग्लंडसह संपूर्ण युरोपात भीतीची लाट पसरली. ...

अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला - Marathi News | Arjun Rampal's interrogation again for six hours, recorded the reply of the doctor in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला

Arjun Rampal : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन - Marathi News | Senior Congress leader Motilal Vora dies at 93 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

Motilal Vora : ...

प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चा - Marathi News | W. New political equations in Bengal ?, Sharad Pawar discusses with Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चा

Sharad Pawar discusses with Mamata Banerjee : कायदा व सुव्यवस्था  हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकारी बदलले जात आहेत. यावर ममता आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली.  ...

आंबोली-दोडामार्गच्या जंगलात दुर्मीळ ‘माकडा’चा वावर, स्थानिक निसर्गप्रेमींना दिसले ‘लाजवंती’ - Marathi News | Rare 'monkey' roaming in the forests of Amboli-Dodamarg, local nature lovers see rare 'Lajwanti' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंबोली-दोडामार्गच्या जंगलात दुर्मीळ ‘माकडा’चा वावर, स्थानिक निसर्गप्रेमींना दिसले ‘लाजवंती’

Amboli-Dodamarg : ‘लाजवंती’ निशाचर असून, तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला ‘वनमानव’ही म्हटले जाते. ...

भारतामध्ये १२ हजारांहून अधिक बिबटे; ६० टक्क्यांनी वाढली संख्या, राज्यात दुपटीहून अधिक - Marathi News | More than 12,000 leopards in India; The number has increased by 60 per cent, more than doubling in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतामध्ये १२ हजारांहून अधिक बिबटे; ६० टक्क्यांनी वाढली संख्या, राज्यात दुपटीहून अधिक

leopards : ‘भारतातील बिबट्यांची स्थिती २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार भारतात किमान १२,८५२ बिबटे आहेत. ...

देश ‘सहिष्णू’ नव्हे; ‘असहिष्णूच’!, ज्येष्ठ दिग्दशिका सई परांजपे यांनी मांडले परखड मत - Marathi News | The country is not ‘tolerant’; ‘Intolerant’ !, senior director Sai Paranjape gave a strong opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देश ‘सहिष्णू’ नव्हे; ‘असहिष्णूच’!, ज्येष्ठ दिग्दशिका सई परांजपे यांनी मांडले परखड मत

Sai Paranjape : सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे. ...

...तर नव्या वर्षात कोरोनाची साथ आटोक्यात येणार!, भारतातील कोरोना विषाणूचे ‘डी ६१४ जी’ असे नामकरण - Marathi News | ... so corona will be stopped in the new year !, India's corona virus named 'D614G' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर नव्या वर्षात कोरोनाची साथ आटोक्यात येणार!, भारतातील कोरोना विषाणूचे ‘डी ६१४ जी’ असे नामकरण

coronaVirus News : टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी या माहितीला दुजोरा दिला असून आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विषाणू आढळलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. ...