लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरगुती बॉडीपॅक कसा बनवाल? How to make a homemade bodypack from rose petals? - Marathi News | How to make a homemade bodypack from rose petals? How to make a homemade bodypack from rose petals? | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरगुती बॉडीपॅक कसा बनवाल? How to make a homemade bodypack from rose petals?

आपल्या जीवनामध्ये गुलाबाचे अनेक फायदे आहेत. गुलाबाचा सुगंध जरी आपण घेतला तरी आपले जीवन समृद्ध होते. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपण घरगुती बॉडीपॅक सुद्धा बनवू शकतो. हे आपण कसे करू शकतो? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार - Marathi News | Suvendu Adhikari will give another push to Mamata Banerjee, this leader from Trinamool Congress will join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. ...

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | corona new strain more dangerous says aiims director dr randeep guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन. ...

वाह रे वाह! शेजारी महिलेला भेटण्यासाठी घरातच तयार केला भुयारी मार्ग, पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं... - Marathi News | Man built secret passageway between his home and married lover | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे वाह! शेजारी महिलेला भेटण्यासाठी घरातच तयार केला भुयारी मार्ग, पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं...

एका विवाहित व्यक्तीने शेजारच्या महिलेला भेटण्यासाठी जो काही कारनामा केला तसा तुम्ही नक्कीच ऐकला नसेल. या व्यक्तीने शेजारी महिलेसोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्या घराखाली चक्क भुयारी मार्ग तयार केला.  ...

"तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला अन् आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत", Video व्हायरल - Marathi News | All of you killed my parents…now you won’t let me bury them: son’s grief, anger shake a state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला अन् आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत", Video व्हायरल

राहुलच्या आईवडिलांचा पेटवून घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग - Marathi News | Instant booking of train tickets, IRCTC's new website launches today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग

Indian Railway IRCTC : रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. ...

India vs Australia : तरूण दिसतोस!, रोहित शर्मा ताफ्यात दाखल होताच रवी शास्त्रींनी केली प्रशंसा, Video - Marathi News | India vs Australia : You are looking younger, says Ravi Shastri as Rohit Sharma joins Indian teammates in Melbourne  video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : तरूण दिसतोस!, रोहित शर्मा ताफ्यात दाखल होताच रवी शास्त्रींनी केली प्रशंसा, Video

India vs Australia : उमेश यादवच्या जागी तिसऱ्या कसोटीसाठी टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी - Marathi News | one dead in road accident on kashedi ghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

Kashedi Ghat Accident : बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ...

IN PICS : मनोरंजनाची मेजवानी! 2021 मध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट - Marathi News | these are the upcoming bollywood movies in 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : मनोरंजनाची मेजवानी! 2021 मध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट

2021 या नव्या वर्षांत अनेक मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. त्यावर एक नजर ...