Next

दादासाहेब फाळकेंच्या पणतीचा हा व्हिडीओ व्हायरल | Dasaheb Phalke's great grand daughter become viral

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 09:34 AM2020-12-31T09:34:22+5:302020-12-31T09:34:48+5:30

दादासाहेब फाळकेंची पणती गिरीजा फाळके-मराठे ह्यांचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम वर व्हायरल झाला आणि खुप लाईक्स देखील मिळाले. इंस्टाग्राम वर १५ सेकंदातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओ मध्ये त्यांनी इलेट्रीक गिटार वाजवली आहे.