लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

coronavirus: कोरोनाविरोधात अमेरिका-इंग्लंडला नाही जमले ते इस्राइलने करून दाखवले - Marathi News | coronavirus: Israel did what US-England did not do against Coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात अमेरिका-इंग्लंडला नाही जमले ते इस्राइलने करून दाखवले

coronavirus Update : कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढाईमध्ये इस्राइल हा वर्ल्ड लीडरच्या रूपात समोर येताना दिसत आहे. ...

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद - Marathi News | will approach only Hindu families for Ram Temple fund says VHP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. ...

Breaking : सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Breaking : Sourav Ganguly being admitted in a hospital and getting an angioplasty done | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आला आहे. ...

अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा - Marathi News | indian oil launches missed call service on new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन बुक करता येणार LPG सिलिंडर, "या" कंपनीने सुरू केली सुविधा

LPG Cylinder : संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.   ...

Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप   - Marathi News | Video : Heroically death of baramati son soldiers in Jammu Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप  

भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला. ...

शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी - Marathi News | Farmers Agitation A farmer commits suicide on delhi ghazipur border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे. ...

"रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize congress over sebi fine reliance mukesh abani in pm modi term | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास"

भाजपा नेत्याचा काँग्रेसवर निशाणा ...

Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी - Marathi News | jammu and kashmir grenade attack on security forces in pulwama 7 civilians injured searching in progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी

Jammu And Kashmir : जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...

सर्व नागरिकांना मोफत मिळणार नाही कोरोना लस?; आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या 'त्या' ट्विटनं वाढला संभ्रम - Marathi News | health minister harsh vardhan says free corona vaccine will be given to 3 crore workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व नागरिकांना मोफत मिळणार नाही कोरोना लस?; आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या 'त्या' ट्विटनं वाढला संभ्रम

आधी म्हणाले सर्वांना कोरोना लस मोफत; मग म्हणतात ३ कोटी जणांना मिळेल मोफत लस ...