लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात" - Marathi News | After Renu Sharma withdrew the complaint, Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात"

रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. ...

"देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय"; सोनिया गांधींची बोचरी टीका - Marathi News | congress president sonia gandhi criticized over farmers agitation and arnab goswami whatsapp chat leak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय"; सोनिया गांधींची बोचरी टीका

अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

आमच्या भूभागावरच बांधकाम केलंय; अरुणाचल प्रदेशमधील 'त्या' प्रकरणावरून चीनने सुनावले - Marathi News | Construction in our own territory China on Arunachal village report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या भूभागावरच बांधकाम केलंय; अरुणाचल प्रदेशमधील 'त्या' प्रकरणावरून चीनने सुनावले

अरुणाचल प्रदेशात चीननं गाव उभारल्याचं सॅटलाईट फोटोंमधून आलं होतं समोर ...

धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान - Marathi News | Behind the complaint against Dhananjay Munde, Ajit Pawar's big statement regarding Shakti Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे, शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान

धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावर आली, त्यावरुन शक्ती कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. ...

ज्या लोकांना उत्तरं देणे मला गरजेचे वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते - नेहा पेंडसे - Marathi News | Social Media Trollers Don't Affect Me Anymore, I block them Instead Reply Said Neha Pendse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या लोकांना उत्तरं देणे मला गरजेचे वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते - नेहा पेंडसे

नेहा पेडसेने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. ...

आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरतोय तुमच्या जीभेवरील पांढरा थर; या उपायांनी फक्त २ मिनिटात जीभ करा स्वच्छ - Marathi News | White tongue why it happens and how to treat it at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरतोय तुमच्या जीभेवरील पांढरा थर; या उपायांनी फक्त २ मिनिटात जीभ करा स्वच्छ

जीभ अस्वच्छ असल्यामुळे तोंडात दुर्गंध येणे, श्वासांमधून दुर्गंधी, पचन क्रिया बिघडणं अशी लक्षणं दिसून येतात. ...

वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर - Marathi News | Varun dhawan natasha marriage guest list salman khan shah rukh khan katrina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. ...

लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपती - Marathi News | Kerala lottery sellers unsold ticket turns lucky wins Rs 12 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉटरी विक्रेत्यालाच लागली लॉटरी; विक्री न झालेल्या तिकिटानं रातोरात झाला करोडपती

लॉटरी विक्रेत्यानं जिंकले १२ कोटी; आता नवं घर बांधणार, कर्ज फेडणार ...

चिंचवडमधील 'त्या' अपहरण झालेल्या तरुणीचा न्यायालयात अचानक 'यू टर्न; म्हणाली....  - Marathi News | 'That' young woman from Chinchwad suddenly said in court, 'U turn; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधील 'त्या' अपहरण झालेल्या तरुणीचा न्यायालयात अचानक 'यू टर्न; म्हणाली.... 

आरोपीने तरुणीचे ऑफिस गाठत भरदिवसा तिच्या पोटाला पिस्तुल लावत अपहरण केल्याची घटना घडली होती. ...