लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, पाहून तिच्या अदा चाहते झाले फिदा - Marathi News | Actress prathna behre shared a glamorous photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं शेअर केला ग्लॅमरस फोटो, पाहून तिच्या अदा चाहते झाले फिदा

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. ...

अजबच! म्हणे, "श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा"; पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | organization in mathura demanded installation of statue of ravana in ram mandir in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! म्हणे, "श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा"; पंतप्रधान मोदींना पत्र

मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे.  ...

डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं - Marathi News | McDonalds customer claims delivery boy cancelled order, ate the food outside her home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं

या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल ...

स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग; फोटो पाहूनच समजेल रौद्ररुप - Marathi News | fire broke out at a scrap godown in patna, bihar; see the photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग; फोटो पाहूनच समजेल रौद्ररुप

fire broke out in Bihar: दीदारगंज भागातील या स्क्रॅप गोडाऊनला ही भीषण आग शनिवारी सकाळी लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ...

दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम.... - Marathi News | Indian engineer wins weekly draw in uae earns money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम....

पीटीआय मीडिया रिपोर्ट्सनुसार विल्सन म्हणाला की, जेव्हा तो पहिल्यांदा खेळायला गेला होता तेव्हा फार उत्साही होता. ...

५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज! - Marathi News | Ajinkya Rahane spending quality time with daughter after 5 months, 2 countries, 8 cities  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत दणक्यात स्वागत झाले. ...

...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | old rs of 100 ten and 5 notes going out of circulation after march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेकडून 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ...

यंदा कर्तव्य आहे ! सिद्धार्थ आणि मितालीनंतर मराठी इंडस्ट्रीमधील 'ही' प्रसिद्ध जोडी अडकणार विवाह बंधनात - Marathi News | After siddharth and mitali, astad kale and swapnalee patil will getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे ! सिद्धार्थ आणि मितालीनंतर मराठी इंडस्ट्रीमधील 'ही' प्रसिद्ध जोडी अडकणार विवाह बंधनात

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. ...

पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण - Marathi News | india clearly said that pakistan never asked for corona vaccine so we did not provide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण

पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.  ...