लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Murder Case : सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक - Marathi News | Murder Case: Murder of a security guard in eight hours; One of the three was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक

Murder Case : चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यालाही बेडया ...

कर्नाटकच्या धर्तीवर जैन समाजाला सवलती!, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ग्वाही - Marathi News | Concessions to Jain community like Karnataka, Testimony given by Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकच्या धर्तीवर जैन समाजाला सवलती!, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ग्वाही

जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठीही विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव तरतूद करण्यात येईल. ...

Devendra Fadnavis: 'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा - Marathi News | Ajit Pawar Speech Controversy: is a conspiracy against Ajit Pawar; Devendra Fadnavis's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

अजित पवार आणि मोदी मनमोकळेपणाने बोलत होते. हे कदाचित काहींना आवडलं नाही असं फडणवीस यांनी सांगितले. ...

देवेंद्र फडणवीस शतरंजचे बेताज बादशाह; विधान परिषदेला वेगळा डाव टाकणार: रावसाहेब दानवे - Marathi News | Devendra Fadnavis the undisputed king of chess; The Legislative Council will make a different move: Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवेंद्र फडणवीस शतरंजचे बेताज बादशाह; विधान परिषदेला वेगळा डाव टाकणार: रावसाहेब दानवे

राज्यसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळाचे डाव टाकून विजय खेचून आणला. ...

Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार? - Marathi News | Mahesh Babu does not want to work with any bollywood actresses informs SS Rajamouli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Babu ने राजामौलींसमोर ठेवली मोठी अट, सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्रीचा पत्ता कट होणार?

Mahesh Babu : बोललं तर असंही जात आहे की, राजामौली आलिया भट्टला या सिनेमात मुख्य हिरोईन म्हणून घेणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे ज्यामुळे बॉलिवूड फॅन्स नाराज होऊ शकतात. ...

२०२४ साठी भाजपाची रणनीती ठरली, लोकसभेच्या त्या मतदारसंघांवर विशेष लक्ष, फडणवीसांनी दिली माहिती  - Marathi News | The BJP's strategy for 2024 was to pay special attention to those Lok Sabha constituencies, Fadnavis said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती, मावळ, सातारा जिंकायलाच हव्यात; भाजपाने आखली रणनीती, फडणवीसांनी दिली माहिती

BJP Politics: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील लोकसभेच्या काही मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे, या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र - Marathi News | If there is obscene slander against a woman in a constitutional position a letter from a social worker to rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनात्मक पदावर असलेल्या महिलेवर अश्लील कमेंट होत असतील तर..., सामाजिक कार्यकर्त्याचे चाकणकरांना पत्र

एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेबाबत असे अश्लील कमेंट करूनसुद्धा जर कारवाई झाली नाही तर इतर महिलांना सोशल मिडीयावर लिहिणेच मुश्कील होईल ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं - Marathi News | ncp leader ajit pawar dont get chance to speak in pune dehu pm narndra modi programme ncp protest jalgaon mistake on banner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं

महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची जुहू आणि देहू यात मात्र गफलत झाल्याचं पाहायला मिळालं. ...