लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News : धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर - Marathi News | 3 new corona symptoms are being seen in new covid 19 patients expert says soar throat is painful in some cases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पूर्वीपेक्षा काही नवीन लक्षणे दिसून येत आहेत. तसेच कोरोनापासून रिकव्हरीबाबतही बदल होताना दिसत आहेत. ...

खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत - Marathi News | Kolhapur District Khadi and Village Industries Association sold five and a half acres of land in front of Ruikar Colony in Kolhapur to a builder under a development agreement for a meaningful purpose | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत

गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ...

Raju Shetti: आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट - Marathi News | Raju Shetti : So far no one was able to buy raju shetty, which is not strange. fortuner car from the crowd fund by farmer to Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट

एखादा ऊस उत्पादक शेतकरी असला तरी त्याचा रुबाब अनेकदा वागण्या, बोलण्यात आणि वावरण्यात दिसून येतो. ...

Xiaomi नं कमी केली फिटनेस बँडची किंमत; झोप, हृदयाचे ठोके होतील ट्रॅक, मिळेल हेल्थ रिपोर्ट - Marathi News | Xiaomi mi smart band 6 is available in just 2999 after price cut in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi नं कमी केली फिटनेस बँडची किंमत; झोप, हृदयाचे ठोके होतील ट्रॅक, मिळेल हेल्थ रिपोर्ट

Mi Smart Band 6 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतो.   ...

“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी” - Marathi News | shiv sena sanjay raut demands that bjp should give candidature to ncp chief sharad pawar to presidential election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी”

Presidential Election 2022: सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...

जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम  - Marathi News | The record was set by James Anderson for the first time in the 145-year history of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम 

James Anderson World Records: इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. ...

लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेरे मारले नाहीत, याबाबत मी भाग्यवान: रुपाली चाकणकर - Marathi News | I have never been don vat purnima since I got married said Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेरे मारले नाहीत, याबाबत मी भाग्यवान", रुपाली चाकणकरांचं विधान

राज्यात आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर - Marathi News | how much time man is alive if not slept? sound sleep is necessary for good health | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर

कमी झोप मिळाली तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर झोपेबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्सही जाणून घेणार आहोत. ...

प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य - Marathi News | Redesign the ward; Former MP Chandrakant Khaire's demand surprised political circles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले. ...