लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध विजयी - Marathi News | Rajya Sabha Election: 41 candidates won unopposed in Rajya Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध विजयी

Rajya Sabha Election: चार राज्यातील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. ज्या ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसह बिहार, छत्तीसगडसह ११ राज्यांचा समावेश आहे.  ...

डॉलरच्या समोर रुपया घसरगुंडीवर... भार सामान्यांच्या खिशावर! - Marathi News | Rupee depreciates against dollar ... burden on common man's pocket! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरच्या समोर रुपया घसरगुंडीवर... भार सामान्यांच्या खिशावर!

रिझर्व्ह बँकेच्या अथक प्रयत्नानंतरही रुपया यंदा ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून, आयात होणाऱ्या अनेक वस्तू यामुळे महाग होत आहेत. ...

अकरा बॅंकांनी वाढवले व्याजदर, कर्जाचा ईएमआय आणखी वाढणार - Marathi News | Eleven banks raise interest rates, loan EMIs rise further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकरा बॅंकांनी वाढवले व्याजदर, कर्जाचा ईएमआय आणखी वाढणार

बँक ॲाफ बडोदा आणि पीएनबीने वाढविलेले नवे व्याज दर गुरुवारपासून लागू केले आहेत. तर आयसीआयसीआय बँक आणि बँक ॲाफ इंडियाने बुधवारी व्याज दरात वाढ केली आहे. ...

श्रेया बुगडेच्या ड्रीम हाऊसची खास झलक, नवऱ्यासोबत या आलिशान घरात रहाते कॉमेडी क्वीन, पाहा Inside Pics - Marathi News | Did you seen marathi actress Shreya Bugde's dream house inside pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या ड्रीम हाऊसची खास झलक, नवऱ्यासोबत या आलिशान घरात रहाते कॉमेडी क्वीन, पाहा Inside Pics

Shreya Bugde Home : श्रेयाचे घर खूप प्रशस्त आणि मोठं आहे. चाहते तिच्या घराचीही वाह वा करताना अनेकवेळा दिसतात. ...

Rajya Sabha Election : महाविकास आघाडीची ९ मते फुटली; देवेंद्र फडणवीसांची‌ खेळी यशस्वी ‌ठरली  - Marathi News | Rajya Sabha Election : Mahavikas Aghadi split by 9 votes; Devendra Fadnavis' game was successful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची ९ मते फुटली; देवेंद्र फडणवीसांची‌ खेळी ठरली यशस्वी ‌

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीची ९ मतं मिळवण्यात यश आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.  ...

Rajya Sabha Election : 'धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी', देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Rajya Sabha Election: 'Dhananjay Mahadik wins by more votes than Sanjay Raut', says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी', देवेंद्र फडणवीसांचा टोला 

Devendra Fadnavis : धनंजय महाडिक हे संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. ...

Rajya Sabha Election : महाविकास आघाडीला चीतपट करण्यात फडणवीसांना यश, धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार यांचा पराभव - Marathi News | rajya sabha election 2022 bjp dhananjay mahadik won shivsena sanjay pawar lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ'ला चीतपट करण्यात फडणवीसांना यश, धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवारांचा पराभव

Rajya Sabha Election : शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. ...

Rajya Sabha Election : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Sanjay Raut, Praful Patel, Imran Pratapgadhi, Piyush Goyal and Anil Bonde win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

Rajya Sabha Election 2022: शिवसेनचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत.  ...

Rajya Sabha Election : "लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली...", जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Rajya Sabha Election : "I saw a never ending saga of mocking democracy ...", Jitendra Awhad targets BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली',आव्हाडांचा भाजपवर निशाणा

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध ठरविण्यात आले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...