लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मी त्याच्या प्रेमात पडले कारण..., मिताली मयेकरची नवरोबासाठी खास बर्थ डे पोस्ट - Marathi News | Sidharth Chandekar Birthday marathi actress mitali mayekar post for husband siddharth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी त्याच्या प्रेमात पडले कारण..., मिताली मयेकरची नवरोबासाठी खास बर्थ डे पोस्ट

Sidharth Chandekar Birthday : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर मितालीची ही पोस्ट वाचा. आज सिद्धार्थचा वाढदिवस. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी - Marathi News | Agneepath scheme announced by Rajnath Singh! 4 years service in Indian army, package of 6.9 lakhs; Then 11 lakhs service fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी

Agnipath Recruitment Scheme: तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. ...

AK-47, ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी बाहुबली आमदार अनंत सिंह दोषी; २१ जूनला कोर्ट सुनावणार शिक्षा - Marathi News | Bahubali MLA Anant Singh convicted of carrying AK-47, grenade; The sentence will be pronounced on June 21 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AK-47, ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी बाहुबली आमदार अनंत सिंह दोषी; २१ जूनला कोर्ट सुनावणार शिक्षा

Mla Anant Singh convicted : न्यायालय आता 21 जून रोजी अनंत सिंग यांना शिक्षा सुनावणार आहे. ...

अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ - Marathi News | Finally, Govinda forgave Krushna Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ

Govinda And Krushna Abhishek: गोविंदाने अखेर आपला लाडका भाचा कृष्णाला माफ केले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. ...

फक्त कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट वापरता? घरातल्या 'या' कामांसाठी डिटर्जेंट वापरा, झटपट घर होईल स्वच्छ - Marathi News | Different Uses Of Detergent Powder : What are the Advantages of Using Detergent Powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट वापरता? घरातल्या 'या' कामांसाठी डिटर्जेंट वापरा, झटपट घर होईल स्वच्छ

Different Uses Of Detergent Powder : एक ते दोन चमचे डिटर्जेंट पावडरच्या मदतीने तुम्ही बागेतील झाडांवरचे कोणतेही कीटक सहजपणे दूर करू शकता. तीव्र वास आणि आंबटपणामुळे, कीटकांना काही मिनिटांत दूर जाऊ शकते. ...

विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, मग थटला पुन्हा संसार - Marathi News | Bolllywood actor Anumap Kher and Kiran Kher love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, मग थटला पुन्हा संसार

किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे. कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...

'मी रस्त्यावर चहा पीत होतो, पोलिसांनी मला जबरदस्ती उचलले', रडत-रडत व्यक्तीने ऐकवली व्यथा - Marathi News | 'I was drinking tea on the street, the police forcibly picked me up', cried man says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी रस्त्यावर चहा पीत होतो, पोलिसांनी मला जबरदस्ती उचलले', रडत-रडत व्यक्तीने ऐकवली व्यथा

Congress protest against ED: राहुल गांधींची EDकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर निदर्शने करत आहेत. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला जबरदस्ती उचलल्याचा दावा केला जात आहे. ...

CoronaVirus News : धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर - Marathi News | 3 new corona symptoms are being seen in new covid 19 patients expert says soar throat is painful in some cases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पूर्वीपेक्षा काही नवीन लक्षणे दिसून येत आहेत. तसेच कोरोनापासून रिकव्हरीबाबतही बदल होताना दिसत आहेत. ...

खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत - Marathi News | Kolhapur District Khadi and Village Industries Association sold five and a half acres of land in front of Ruikar Colony in Kolhapur to a builder under a development agreement for a meaningful purpose | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत

गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ...