लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IND vs WI: धवनकडे नेतृत्व, तर जडेजा उपकर्णधार; विंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! - Marathi News | Indian squad announced for ODI series against West Indies, Shikhar Dhawan will be captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनकडे नेतृत्व, तर जडेजा उपकर्णधार; विंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनकडे दुसऱ्यांदा कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...

एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची आज बैठक; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Meeting of CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis today; Cabinet expansion likely to be discussed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् फडणवीसांची आज बैठक; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. ...

डेंग्यु डासांना संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केले मादी डास, करतील डेंग्यु डासांचा संपूर्ण नायनाट - Marathi News | ICMR- VCRC develops bacteria-infected mosquitoes to control dengue strains | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यु डासांना संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केले मादी डास, करतील डेंग्यु डासांचा संपूर्ण नायनाट

शास्त्रज्ञांनी असा 'स्पेशल मॉस्किटो' (विशेष डास) तयार केला आहे जो डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत. ज्या अळ्यांपासून जन्माला येतात, पण त्यांना त्यांचा विषाणू नसतो. ...

गर्लफ्रेन्डला वैतागून बॉयफ्रेन्डने केलं ब्रेकअप, लेटर लिहून म्हणाला - मोठा भाऊ समजून माफ कर... - Marathi News | Ttired of girlfriend cunning boyfriend did a breakup wrote a letter forgive as an elder brother | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेन्डला वैतागून बॉयफ्रेन्डने केलं ब्रेकअप, लेटर लिहून म्हणाला - मोठा भाऊ समजून माफ कर...

Breakup Letter By Boyfriend: तरूणाचं ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे ब्रेकअप लेटर एका बॉयफ्रेन्ड त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी लिहिलं आहे. ...

कोसळलेलं झाड हटविताना स्ट्रीट लाईटचा खांब पडून शाळकरी मुलगी जखमी - Marathi News | A schoolgirl is injured when a street light pole falls while clearing a fallen tree | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोसळलेलं झाड हटविताना स्ट्रीट लाईटचा खांब पडून शाळकरी मुलगी जखमी

लालचक्की चौकातील धनवंतरी हॉस्पिटल मध्ये मुलीची चौकाशी व प्राथमिक उपचार करू सिटीस्कॅन काढण्यास सांगितले ...

उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी - Marathi News | Leftover Rice Pakora : Make crispy, bhaji from leftover rice for evening breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेल्या भाताची करा कुरकुरीत भजी; रेसिपी सोपी आणि भरपावसात चहासोबत नाश्ता भारी

Leftover Rice Pakora : भात उरला तर शिळा खावासा वाटत नाही, फोडणीच्या भाताचाही कंटाळा आला तर करा झटपट भजी. ...

Sandipanrao Bhumre : "संजय राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिल्लक असलेले अनेक जण आमच्या संपर्कात" - Marathi News | Sandipanrao Bhumre Slams Shivsena Sanjay Raut Over Political Situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिल्लक असलेले अनेक जण आमच्या संपर्कात"

Sandipanrao Bhumre Slams Shivsena Sanjay Raut : शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू - Marathi News | Scooty fell under a speeding travel bus, the driver was crushed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू

Accident Case :याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...” - Marathi News | shiv sena mp sanjay raut reject to answer question about cm eknath shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...”

Maharashtra Political Crisis: नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत संतापल्याचे पाहायला मिळाले. ...