लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात?", व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Chitra Wagh made a serious accusation on Nana Patole by tweeting the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांचा आरोप

Nana Patole: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत - Marathi News | most affordable 7 seater renault triber gets heavy discount check details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत

Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे. ...

जबरदस्त...! देशातील या मोठ्या प्रायव्हेट बँकेनं दिला छप्पर फाड परतावा, 36 हजारचे केले एक कोटी - Marathi News | Share market Multibagger stocks hdfc bank share price all time high low rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त...! देशातील या मोठ्या प्रायव्हेट बँकेनं दिला छप्पर फाड परतावा, 36 हजारचे केले एक कोटी

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कधी फायदा तर कधी तोटाही होत असतो. पण, बाजारात असेही काही शेअर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावाही देत आहेत. ...

शेवटी करून दाखवलं; ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो- प्रवीण दरेकर - Marathi News | We have won the battle of OBC reservation; Said That BJP leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटी करून दाखवलं; ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही जिंकलो- प्रवीण दरेकर

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...

मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Boy commits suicide by hanging himself by lifting the iron channel gate of the toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाची शाैचालयाच्या लोखंडी चॅनल गेटला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असे मयत मुलाचे नाव आहे. ...

शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू - Marathi News | The selection process for the post of Chancellor of Shivaji University has started again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू

निवड समितीने मुलाखतीतील एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. ...

फिटनेसच्या बाबतीत शिल्पाच नाही तर मलायकाही टक्कर देते ‘ही’ टॉलिवूडची अभिनेत्री - Marathi News | 'This' Tollywood actress rivals not only Shilpa but also Malaika in terms of fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेसच्या बाबतीत शिल्पाच नाही तर मलायकाही टक्कर देते ‘ही’ टॉलिवूडची अभिनेत्री

सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडियो शेअर करत असते. ...

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे समर्थकावर हल्ला; शिंदे गटावर आरोप, प्रकरण पोलीस ठाण्यात! - Marathi News | Uddhav Thackeray supporter attacked in Kalyan; Accusation on Shinde group, case in police station! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये उद्धव ठाकरे समर्थकावर हल्ला; शिंदे गटावर आरोप, प्रकरण पोलीस ठाण्यात!

Kalyan : कल्याणचे शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ...

पाेलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटले - Marathi News | A woman was robbed of jewelery worth two lakhs on the pretense of being police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटले

लातुरातील घटना : इथे फार माेठी चाेरी झालेली आहे. मी पाेलीस आहे, असे सांगून दागिने केले लंपास ...