लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PAK vs NZ: न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार  - Marathi News | PAK vs NZ Tom Latham and Kane Williamson scored centuries for New Zealand to take a 2-run lead at the end of the third day against Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार 

Kane Williamson Centuries: सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

Anil Deshmukh: पतीला भेटातच आरती देशमुखांना अश्रृ अनावर; अनिल देशमुखही झाले भावूक - Marathi News | On meeting Anil Deshmukh, his wife Aarti Deshmukh was seen getting emotional. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीला भेटातच आरती देशमुखांना अश्रृ अनावर; अनिल देशमुखही झाले भावूक

अनिल देशमुख यांना भेटताच त्यांच्या पत्नी आरती देशमुख भावूक झाल्याचे दिसून आले. ...

दोन आठवडयात मरोळ सुकी मासळी बाजाराची वेळ होणार पूर्ववत - Marathi News | Marol dried fish market time will be restored in two weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन आठवडयात मरोळ सुकी मासळी बाजाराची वेळ होणार पूर्ववत

येत्या दोन आठवडयात अंधेरी पूर्व जेबी नगर मेट्रो स्टेशन लगत असलेल्या मरोळच्या पुरातन सुक्या मासळीची बाजाराची वेळ पूर्ववत होणार आहे. ...

Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..! - Marathi News | Ratan Tata Birthday: Ratan Tata enjoys this thing the most, watch the video..! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..!

दिग्गज उद्योगपती रतन टाटा त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. ...

पीकविमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांचा तहसीलसमोर रास्तारोको - Marathi News | Block the farmers' road in front of the tehsil by locking the crop insurance company office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीकविमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांचा तहसीलसमोर रास्तारोको

किसान सेना, शेतकऱ्यांचे रेणापुरात आक्रमक आंदोलन ...

पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित ! - Marathi News | PM Kisan's e-KYC delayed; 48 thousand farmers deprived of benefits! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित !

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते. ...

Ratan Tata-Ford Story:Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला... - Marathi News | Ratan Tata-Ford Story: Ratan Tata insulted by Ford owner; Tata took revenge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford च्या मालकाने केला रतन टाटांचा अपमान; टाटांनी असा घेतला होता बदला...

Ratan Tata-Ford Story: रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. टाटांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. ...

"सॉरी पप्पा, काहीच शिल्लक राहिलं नाही..."; सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाचं टोकाचं पाऊल - Marathi News | reet exam pass job depression student committed suicide police hanumangarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सॉरी पप्पा, काहीच शिल्लक राहिलं नाही..."; सरकारी नोकरी न मिळाल्याने तरुणाचं टोकाचं पाऊल

कन्हैयालालने एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली. ...

दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेताना रिक्षा उलटली!, दोडामार्ग येथे घडला अपघात - Marathi News | Rickshaw overturn accident at Dodamarg, Both injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेताना रिक्षा उलटली!, दोडामार्ग येथे घडला अपघात

संदेश देसाई दोडामार्ग : दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेत असताना दोडामार्ग येथे रिक्षा उलटून अपघात झाला. अपघातात चालक विश्वनाथ ... ...