लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

साताऱ्यात तरूणाकडे सापडल्या बनावट नोटा; पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू - Marathi News | Fake notes found with youth in Satara; A thorough investigation by the police is underway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात तरूणाकडे सापडल्या बनावट नोटा; पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू

एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणाकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून तीन लाख ६२ हजारांची फसवणूक, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | 3 lakh 62 thousand fraud by pretending to invest in cryptocurrency, crime in Kopri police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून तीन लाख ६२ हजारांची फसवणूक, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून ठाण्यातील धनश्री देशमुख (२२) या तरुणीची तीन लाख ६२ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Neha Sharma : नेहा शर्मानं केले तिचं बोल्ड फोटो, सोशल मीडियावर आलं चर्चेत - Marathi News | Neha Sharma poses wearing a pink transparent nighty pictures went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Neha Sharma : नेहा शर्मानं केले तिचं बोल्ड फोटो, सोशल मीडियावर आलं चर्चेत

पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना - Marathi News | The wife in the jaws of the tiger and the husband with the ax ran away from the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना

वन विभागाने मज्जाव केल्यानंतर लाेकांनी जंगलात जाणे बंद केले. परंतु आता थेट लाेकांच्या शेतात शिरून त्यांच्यावर वाघ हल्ले करील आहेत. ...

Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणावर शीजानच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, योग्य वेळ आली की...! - Marathi News | actor sheezan khan family sister shafaq and falaq naaz statement in tunisha sharma suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणावर शीजानच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, योग्य वेळ आली की...

Sheezan Khan Family Statement: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच शीजानच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत - Marathi News | Why not raid the open bar? Meaningful open secrets in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात. ...

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान - Marathi News | In the role of kingmaker in 7 Lok Sabha constituencies; Shantigiri Maharaj's suggestive reaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. ...

तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis answered the question about your light bill in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमच्या वाढीव लाईट बिलाचा प्रश्न विधानसभेत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर

मीटर तपासणीसंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावर, राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. ...

शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी शिपायानं मागितली पाच लाखांची लाच, एकजण ताब्यात - Marathi News | A soldier demanded a bribe of Rs 5 lakh to withdraw the teacher's pending salary, one of the social welfare department was detained. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी शिपायानं मागितली पाच लाखांची लाच, एकजण ताब्यात

आश्रमशाळेतील शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी चक्क शिपायानं पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...