लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत धुसफूस; विश्वासात न घेता झालेल्या नियुक्त्यांमुळे नाराजी - Marathi News | Amey Ghole alleges that Aditya Thackeray's Yuva Sena is displeased, appointing office bearers without trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या युवासेनेत धुसफूस; विश्वासात न घेता झालेल्या नियुक्त्यांमुळे नाराजी

मला कुणाचं नाव घेण्यास रस नाही. ज्या अपेक्षेने आम्ही युवासेनेचे स्वप्न पाहिले होते. हक्काच्या युवासेनेसाठी दिवसरात्र झटकतायेत त्यात अडथळा निर्माण करणे, स्वत:चा एककलमी कार्यक्रम करणं या गोष्टीचा त्रास होतोय अशी खंत अमेय घोले यांनी व्यक्त केली. ...

आठ लाख कुटुंबांना डीडी फ्री सेट-टॉप बॉक्स देणार - Marathi News | DD will give free set-top boxes to eight lakh families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ लाख कुटुंबांना डीडी फ्री सेट-टॉप बॉक्स देणार

ही योजना विशेषत: दुर्गम भागात प्रसारण पायाभूत सुविधा वाढवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. यामुळे आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांनाही मदत होईल, असे ट्वीट त्यांनी केले. ...

पुण्यात गतवर्षी दिले साडेतीन लाख नागरिकांच्या हाती पासपोर्ट - Marathi News | Passports in the hands of three and a half lakh citizens last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गतवर्षी दिले साडेतीन लाख नागरिकांच्या हाती पासपोर्ट

गेल्या वर्षी जवळपास साडेतीन लाख जणांना पासपोर्ट... ...

Share Market Investment: १२ हजारांची गुंतवणूक अन् १ कोटींची कमाई! ‘या’ कंपनीच्या शेअरने कमालच केली; तुम्ही घेताय? - Marathi News | share market investment multibagger stock pharma company ipca lab make crorepati in just 12000 investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१२ हजारांची गुंतवणूक अन् १ कोटींची कमाई! ‘या’ कंपनीच्या शेअरने कमालच केली; तुम्ही घेताय?

या फार्मा कंपनीचा व्यवसाय १२० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Pune | पुण्यात २ दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद; चोरी, लुटमारीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण - Marathi News | 15 crimes reported in 2 days in Pune; An atmosphere of fear due to incidents of theft and robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुण्यात २ दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद; चोरी, लुटमारीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

अवघ्या दोन दिवसांत १५ गुन्ह्यांची नोंद ... ...

न्यायालयात एकही नवे स्वच्छतागृह नाही, विधी मंत्र्यांच्या उत्तराने वस्तुस्थिती उघड - Marathi News | There is no new toilet in the court, the law minister's reply revealed the fact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयात एकही नवे स्वच्छतागृह नाही, विधी मंत्र्यांच्या उत्तराने वस्तुस्थिती उघड

सरकारने ७ एप्रिल २०२२ रोजी सांगितले होते की, देशातील २६ टक्के न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. ...

मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप - Marathi News | ban on Afghan women and girls from school by Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश

महिलांनी खासगी, सरकारी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अफगाणिस्तानचे उच्चशिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीन यांनी २१ डिसेंबरला घेतला. ...

नशेत रुग्णालयात पोहचलेल्या डॉक्टरच्या कारनं तिघांना उडवलं; १ मृत्यू, गर्भवती महिला जखमी - Marathi News | In Rajasthan, a drunk doctor's car ran over three people, one died and two were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेत बेधुंद अवस्थेत डॉक्टरच्या कारनं तिघांना उडवलं; १ मृत्यू, गर्भवती महिला जखमी

५७ वर्षीय भंवरलाल यांच्यासोबत ४० वर्षीय रईसा आणि २० वर्षीय डाजिया बानो या अनियंत्रित कारच्या धडकेत सापडल्या. ...

दिल्ली झाली थंडीची ‘राजधानी’ - Marathi News | Delhi became the 'capital' of winter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली झाली थंडीची ‘राजधानी’

बुधवारी सायंकाळपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे दिल्लीतील किमान तापमानाची नोंद ३ अंश सेल्सिअस झाली. ...