लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी - Marathi News | woman injured after falling into pit dug in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

खोदून ठेवलेल्या रस्त्याला बॅरिगेटिंग केले नसल्याने ही घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती - Marathi News | put on headphones prevent accidents avoid awareness of students in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हेडफोनला घाला आळा अपघात टाळा विद्यार्थ्यांची जनजागृती

हेडफोन्स लावणाऱ्यांचे रस्ते अपघातात प्रमाण जास्त सेंट मेरीज शाळेचा ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शांती उत्सव ...

चांगली सुरुवात; डीएमआयसीमध्ये २७ उद्योगांची ५०० कोटींची गुंतवणूक - Marathi News | A good start; 500 crore investment by 27 industries in DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चांगली सुरुवात; डीएमआयसीमध्ये २७ उद्योगांची ५०० कोटींची गुंतवणूक

महाएक्स्पोच्या उद्घाटन समारंभात उद्योगमंत्र्यांच्या हस्ते तीन उद्योगांना भूखंडाचे पत्र ...

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात Athiya Shetty-KL Rahulचं ग्रॅण्ड वेडिंग, लग्नाची तारीख आली समोर - Marathi News | Athiya shetty kl rahul can get married after 20 january grand wedding will be held at suniel shetty khandala bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात Athiya Shetty-KL Rahulचं ग्रॅण्ड वेडिंग, लग्नाची तारीख आली समोर

केएल राहुल आणि अथियाचं शाही लग्न सुनील शेट्टीच्या आलिशान बंगल्यात होणार आहे. ...

व्हॉट्सअपकडून नववर्षाची भेट; इंटरनेट नसल्यावरही वापरता येईल ॲप, 'ही' आहे प्रोसेस - Marathi News | New Year gift from WhatsApp; The app can be used even after the internet is off, this is the process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअपकडून नववर्षाची भेट; इंटरनेट नसल्यावरही वापरता येईल ॲप, 'ही' आहे प्रोसेस

व्हॉट्सअपकडून युजर्संना आकर्षित करण्यासाठी आणि चांगल्या सुविधेसाठी नवनवीन फिचर्स देण्यात येते. आता कंपनीकडून आणखी एक पाऊल पुढे जात असल्याचं दिसून येत आहे. ...

आता खरंच संपणार 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका, रॅपअप पार्टीचे फोटो आले समोर - Marathi News | Now 'Majhi Tuchi Reshimgath' will really end, the photos of the wrap-up party have come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खरंच संपणार 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका, रॅपअप पार्टीचे फोटो आले समोर

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेची रॅप अप पार्टी पार पडली आहे. ...

Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी - Marathi News | Corona Vaccine: Second dose of CoviShield left for 1.25 crore beneficiaries in the state | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी ...

राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी? - Marathi News | 147 crore old notes lying in eleven district banks of the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २५ कोटी पडून ...

शेतात गाय चारण्यावरून वाद पेटला; रॉड, कुऱ्हाडीने मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | One died after being beaten with a rod and an ax while grazing a cow in the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात गाय चारण्यावरून वाद पेटला; रॉड, कुऱ्हाडीने मारहाणीत एकाचा मृत्यू

करंजळा येथील धक्कादायक घटना, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल ...