लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार - Marathi News | Inauguration of 'Pavitra Jain Pilgrimage Circuit'; 9 will develop the security and facilities of Jain pilgrimage sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार

महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. ...

अभिनेता अशोक शिंदे यांना ‘निळू फुले स्मृती’ पुरस्कार - Marathi News | 'Nilu Phule Smriti' award to actor Ashok Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अशोक शिंदे यांना ‘निळू फुले स्मृती’ पुरस्कार

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकरी सदन सभागृहामध्ये ८ जानेवारीला शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ...

माहीम चर्चमध्ये अज्ञात व्यक्तीकडून १८ कबरींची तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Mahim Church vandalized by unknown person; A case has been registered by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम चर्चमध्ये अज्ञात व्यक्तीकडून १८ कबरींची तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी पहाटे माहीम येथील सेंट मायकल चर्चमध्ये घुसून १८ कबरींची तोडफोड केल्याने कॅथलिक समुदायात ... ...

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली - Marathi News | Burglary at actress Kranti Redkar's house; The maid ran away with a watch worth four and a half lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली

संबंधित मोलकरीण उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजताच पोलिसांचे पथकही अधिक तपासासाठी तिकडे रवाना झाले आहे. ...

१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद - Marathi News | 12 crores deposited in the accounts of 12 thousand farmers in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. ...

भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष - Marathi News | Winds of change in BJP now; Madhya Pradesh and Rajasthan more attention due to elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे.  ...

विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी - Marathi News | A review of the in-flight alcohol policy; Custody of the suspect on the woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. ...

लसीसंबंधी डेटा विकसनशील देशांसाेबत शेअर केला जावा; प्रा. ॲडा याेनाथ यांची मागणी - Marathi News | Vaccine data should be shared with developing countries; Prof. Ada Yonath's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लसीसंबंधी डेटा विकसनशील देशांसाेबत शेअर केला जावा; प्रा. ॲडा याेनाथ यांची मागणी

नाेबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा याेनाथ यांनी ‘लोकमत’शी खास बातचित करताना व्यक्त केले मत ...

सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टी उच्च न्यायालयात - Marathi News | Bollywood Actress Shilpa Shetty moves High Court to quash case in public event kissing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा उच्च न्यायालयात

दोनपैकी एका गुन्ह्यातून दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त केले. ...