लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस - Marathi News | Why Black Money Act With Retrospective Effect?; Anil Ambani's petition, notice to Attorney General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस

​​​​​​​दहा वर्षांपूर्वी केलेला व्यवहार आता गुन्हा ठरेल, हे कळायला हवे होते, असे तुमचे म्हणणे आहे, असे न्यायालयाने म्हटले. ...

नीरव मोदीच्या मालमत्तेला मिळेना ग्राहक; लिलावाची रक्कम डीआरटीने कमी केली - Marathi News | Nirav Modi's property does not get customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदीच्या मालमत्तेला मिळेना ग्राहक; लिलावाची रक्कम डीआरटीने कमी केली

मरोळ येथील इमारतीचा पुन्हा लिलाव होणार ...

लस घ्या, कर्करोगाचा धोका टाळा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध शक्य - Marathi News | Get vaccinated, avoid cancer risk; Prevention of cervical cancer is possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस घ्या, कर्करोगाचा धोका टाळा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध शक्य

जानेवारी महिना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या आजाराचा जनजागृती महिना म्हणून देशभर साजरा केला जातो.   ...

कोचर दाम्पत्याची अटक बेकायदा; उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले, जामीनही केला मंजूर - Marathi News | Arrest of Kochhar couple illegal; The High Court reprimanded the CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोचर दाम्पत्याची अटक बेकायदा; उच्च न्यायालयाने CBIला फटकारले, जामीनही केला मंजूर

सारासार विचार न करता तांत्रिकपणे अटक केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला चांगलेच फटकारले. ...

ब्रेकअप, शौचालय, रेझर अन् स्वतःवर वार; दिल्ली विमानळावर चिनी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Chinese girl's suicide attempt at Delhi airport; Information about breaking up with a lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकअप, शौचालय, रेझर अन् स्वतःवर वार; दिल्ली विमानळावर चिनी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

सदर तरुणी शनिवारी रात्री उशिरा बहरिनहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-३ येथे उतरली होती ...

धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला - Marathi News | Do not give political color to conversion; The Supreme Court said that the next hearing will be on February 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली. ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | The ongoing hearing in the Supreme Court on the issue of disqualification of 16 MLAs from Maharashtra and power struggle will be held today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष

दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी २० लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना 240 कोटींचे ‘बक्षी’स; वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | 240 crores gifted to government employees; The proposal for pay hike is under consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांना 240 कोटींचे ‘बक्षी’स; वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील वेतन तफावत तर दूर होईलच शिवाय सातव्या वेतन आयोगातही त्यांना फायदा होईल. तसेच थकबाकीही मिळेल.  ...

नोकरभरतीच्या नमनालाच विघ्न; उमेदवार लाखांत, कंपन्यांची क्षमता काही हजारांची - Marathi News | Disruption of recruitment process; Candidates in lakhs, companies capacity in few thousands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरभरतीच्या नमनालाच विघ्न; उमेदवार लाखांत, कंपन्यांची क्षमता काही हजारांची

नियुक्त कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही ...