लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा! - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut participate in congress rahul gandhi bharat jodo yatra in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले. ...

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी - Marathi News | We are Balasaheb Thackeray's Shiv Sainiks; Government pressure does not make Shahi beg, Said That MLA Rajan Salvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी

माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी आज लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. ...

काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात - Marathi News | dadi amma did not eat food for 50 years alive only by drinking tea know secret of health | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! ५० वर्षापासून अन्न नाही खाल्लं, 'या' ७६ वर्षाची आजी फक्त चहा पितात

जर तुम्हाला १० दिवस विना अन्न खाता फक्त चहा पिऊन रहायला सांगितले तर ते शक्य आहे का? कोणही विना अन्न खाता जगूच शकत नाही. पण, एक अशी घटना समोर आली आहे. ...

पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात - Marathi News | greed for money; Jalnekar's investment of 200 crores in cryptocurrency at risk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात

आभासी चलनाच्या मायाजालात अडकले जालनेकर; जीडीसी कॉइन आपटल्याने गुंतवणूक धोक्यात ...

Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा - Marathi News | bollywood hard patch when will get over these movies can save bollywood in current year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा

कोरोना आला आणि बॉलिवूडचा वाईट काळ सुरु झाला. एकामागोमाग एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होऊ लागले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली ...

BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात, डॉ. दीपक सावंत जखमी; कारला डंपरची धडक - Marathi News | Accident to former health minister Dr Deepak Sawant injured car was hit by a dumper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात, डॉ. दीपक सावंत जखमी; कारला डंपरची धडक

अपघातात त्यांना मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.  ...

'समृद्धी'वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा - Marathi News | RTO's advice to travelers on 'Samriddhi Mahamarga'; Don't run an old four-wheeler to fast, fill the tires with nitrogen air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'समृद्धी'वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा

आरटीओ अधिकाऱ्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी ...

२०२३ ची धडाक्यात सुरुवात; ७१,००० जणांना मिळाली सरकारी नोकरी, मोदी म्हणाले...आणखी लाखो नोकऱ्या मिळणार! - Marathi News | rojgar mela 2023 pm narendra modi live give 71000 job letters for sarkari naukri various posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२३ ची धडाक्यात सुरुवात; ७१,००० जणांना मिळाली सरकारी नोकरी, मोदी म्हणाले...आणखी लाखो नोकऱ्या मिळणार

PM Rojgar Mela 2023: आजचा २० जानेवारीचा दिवस देशातील ७१ हजार तरुणांसाठी खूप आनंद घेऊन आला आहे. ...

Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | थुकरटवाडीत भाऊ गुरुजींची अतरंगी धमाल - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | Bhau Guruji's Atrangi Dhamal in Thukaratwadi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | थुकरटवाडीत भाऊ गुरुजींची अतरंगी धमाल

Chala Hawa Yeu Dya Latest Episode | Bhau Kadam Comedy | थुकरटवाडीत भाऊ गुरुजींची अतरंगी धमाल  #lokmatfilmy #marathientertainmentnews #chalahawayeudya ... ...