लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद - Marathi News | The notorious accused who absconded from the quarantine center was finally jailed after two years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद

अनेक गुन्हे दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत ज्या चैन स्नॅचरवर कारवाई झाली आहे. कोविडचा फायदा घेत जेलमधून पसार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे. ...

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट - Marathi News | Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. ...

भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल - Marathi News | India went to join the country when it was not broken and now where to join hands? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल

त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत. ...

पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक - Marathi News | Remarkable achievements of Cyber Division of Police Commissionerate; 2,738 cases of fraud in 2022 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाची उल्लेखनीय कामगिरी; २०२२ मध्ये २,७३८ प्रकरणात फसवणूक

मंगेश कराळे नालासोपारा- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर विषयक तक्रारींची चौकशी व सायबर गुन्ह्रांच्या तपासाकरीता गुन्हे शाखेअंतर्गत सायबर गुन्हे ... ...

Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | Two women died while crossing the road on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे दोन महिलांचा मृत्यू

या अपघातात एकीचा जागीच मृत्यू, तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला... ...

Anupamaa: छोट्या अनुला किडनॅप करणार माया! अनुज-अनुपमाची होणार अवस्था वाईट - Marathi News | Anupamaa latest episode maya kidnap choti anu anuj anupama life will be difficult | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Anupamaa: छोट्या अनुला किडनॅप करणार माया! अनुज-अनुपमाची होणार अवस्था वाईट

Devendra Fadnavis : 'मला अटक करण्याचा आदेश वरुन आला होता'; देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला - Marathi News | Devendra Fadnavis: 'The order to arrest me came from above'; Devendra Fadnavis added to the suspense | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला अटक करण्याचा आदेश वरुन आला होता'; देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ...

Jio 5G: वेलकम ५G अंतर्गत जिओची ५० शहरात सेवा, महाराष्ट्रात 'तीन' जिल्ह्यात सुरू - Marathi News | Jio 5G: Jio service in 50 cities under Welcome 5G, 'kolhapur, sangli and nanded are the only district in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio 5G: वेलकम ५G अंतर्गत जिओची ५० शहरात सेवा, महाराष्ट्रात 'तीन' जिल्ह्यात सुरू

देशात आत्तापर्यंत १८४ शहरांमध्ये ५ जीची सेवा पोहोचली असून ५० शहरांत वेलकम जिओ ५जी अंतर्गत ही सेवा देण्यात आली आहे. ...

लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास - Marathi News | Latur district; In four years, 839 houses theft, crores of looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; चार वर्षांत ८३९ घरफाेड्या, काेट्यवधींचा ऐवज लंपास

पाेलिसांच्या हाती लागला २० टक्केच मुद्देमाल... ...