लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राखी सावंत उर्फ फातिमा लग्नानंतर पहिल्यांदाच पोहचली दर्ग्यात, म्हणाली, 'माझ्या लग्नासाठी दुआ...' - Marathi News | rakhi sawant went in dargah to pray for her marriage and take blessings for mothers health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत उर्फ फातिमा लग्नानंतर पहिल्यांदाच पोहचली दर्ग्यात, म्हणाली, 'माझ्या लग्नासाठी दुआ...'

आदिल खानशी निकाह केल्यानंतर राखी कधी हिजाब तर कधी बुरख्यात दिसली. ...

लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन - Marathi News | People of Triloki Bigha village near Jehanabad Bihar do not use garlic and onion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन

ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. ...

Maharashtra Politics: “सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका” - Marathi News | bjp ashish shelar replied ncp mp supriya sule over criticism on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका”

Maharashtra News: संजय पांडेंनी २५० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यातील काही पानांवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा; सिद्धूंची पत्नी संतापली... - Marathi News | Navjot Singh Sidhu: Navjot Sidhu is a brute, stay away from him; Sidhu's wife is angry on not relive him from patiyala jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा; सिद्धूंची पत्नी संतापली...

३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात सिद्धू एक वर्षाची शिक्षा भोगत आहे. त्यांची सुटका होणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी आधीच मोठी तयारी केली होती. ...

शाहरुखचा जबरा फॅन! 'पठाण'ची 120 तिकिटे असूनही पाहू शकला नाही चित्रपट; जाणून घ्या, कारण - Marathi News | pathaan change in script for assam man who bought 120 tickets for srk film | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहरुखचा जबरा फॅन! 'पठाण'ची 120 तिकिटे असूनही पाहू शकला नाही चित्रपट; जाणून घ्या, कारण

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची 120 तिकिटे काढली होती. ...

रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट - Marathi News | Hindu JanAkrosh March in Mumbai on Sunday; BJP will target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट

संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत २९ तारखेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे ...

अवधूत गुप्तेच्या प्रेमळ विनंतीचा Royal Enfield ने ठेवला मान, प्रजासत्ताक दिनी दिलं गोड बक्षीस - Marathi News | avadhoot gupte got new bullet cruiser bike first model in maharashtra after its launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवधूत गुप्तेच्या प्रेमळ विनंतीचा Royal Enfield ने ठेवला मान, प्रजासत्ताक दिनी दिलं गोड बक्षीस

महाराष्ट्रातील पहिली नवी बुलेट मराठी संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेला मिळाली आहे. अवधूतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ...

फक्त 4 लाखांत मिळेल Electric car, देशातील सर्वात स्वस्त ई-कार, टाटा-महिंद्राही लिस्टमध्ये... - Marathi News | electric car starts from 4 lakh tiago ev e verito pmv eas e range features specification | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फक्त 4 लाखांत मिळेल Electric car, देशातील सर्वात स्वस्त ई-कार, टाटा-महिंद्राही लिस्टमध्ये...

Electric car : जाणून घ्या कोणत्या आहेत, बजेट इलेक्ट्रिक कार? ...

'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास - Marathi News | Corona Virus north korea capital pyongyang 5 day lockdown over respiratory illness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास

श्वसनाच्या आजारामुळे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...