लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट - Marathi News | pension news update now pensioners will get 50 percent extra amount old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट

पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पेन्शनधारकांना आता सरकारने ५० टक्के जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन - Marathi News | Raigad will be made a tourism destination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे. ...

बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना - Marathi News | Father dies while saving daughter from drowning, Incident at Gadmudshingi in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना

पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला. ...

‘सावकार’ कभी मरा नहीं करते! - Marathi News | Savakar never dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सावकार’ कभी मरा नहीं करते!

राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते रोज एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. मात्र सावकारीच्या धंद्यात वसुली, मांडवली यांमध्ये एकमेकांना खुलेआम साथ देतात हे भीषण वास्तव ‘लोकमत’ने उघड केले. ...

Imran Khan Video: इमरान खानच्या आयुष्यात 'लेडी लव्ह'ची एन्ट्री? साऊथ अभिनेत्रीच्या हातात हात घालून झाला स्पॉट - Marathi News | aamir khan nephew imran khan spotted with south actress lekha washington | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान खानच्या आयुष्यात 'लेडी लव्ह'ची एन्ट्री? साऊथ अभिनेत्रीच्या हातात हात घालून झाला स्पॉट

Imran Khan : इमरान पत्नी अवंतिकापासून कधीच विभक्त झाला आहे. पण आता कदाचित इमरान पुन्हा प्रेमात आहे. होय, सध्या त्याच्या लव्हलाईफची चर्चा आहे. ...

५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण' - Marathi News | Ram temple in Ayodhya may be demolished even after 50 years, fears Pravin Togadia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले ...

Lata Mangeshkar : "दीदी गेल्या असल्या तरी..."; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी, झाले भावूक - Marathi News | Lata Mangeshkar Death Anniversary MNS Raj Thackeray tribute to Lata Mangeshkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दीदी गेल्या असल्या तरी..."; राज ठाकरेंनी जागवल्या लता मंगेशकरांच्या आठवणी, झाले भावूक

Lata Mangeshkar Death Anniversary And Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहून आठवणी जागवल्या आहेत. ...

मस्करी केल्याच्या रागातून कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून, कोल्हापुरातील घटना; सुरक्षा रामभरोसे  - Marathi News | A prisoner was killed by a stone on his head in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मस्करी केल्याच्या रागातून कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून, कोल्हापुरातील घटना; सुरक्षा रामभरोसे 

कारागृहात १६९९ कैद्यांची क्षमता असताना सध्या २१६० कैदी, कर्मचारी अवघे ३७ टक्के ...

Asia Cup, IND vs PAK : भारत आम्हाला घाबरतो, त्यांनी खड्ड्यात जावं! जावेद मियाँदादची मोदींवर आक्षेपार्ह टीका - Marathi News | Asia Cup row: Former Pakistan captain Javed Miandad commented strongly on the whole Asia Cup issue where India has refused to travel to the neighboring country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आम्हाला घाबरतो, त्यांनी खड्ड्यात जावं! जावेद मियाँदादची मोदींवर आक्षेपार्ह टीका

Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धा आयोजनाच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ...