लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Thane: ८ महिन्यात पूर्ण होणारे गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षे रखडले, अपूर्ण कामामुळे पोखरण रोडवर वाहतूक कोंडी - Marathi News | Thane: Gandhinagar bridge work to be completed in 8 months stalled for six years, traffic jam on Pokhran road due to incomplete work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :८ महिन्यात पूर्ण होणारे गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षे रखडले, पोखरण रोडवर वाहतूक कोंडी

Thane News: गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकास कामांना वेग आला असला तरी गांधीनगर पूलाचे काम ८ महिन्यात पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे. ...

अरे बापरे! तीनही बहिणींवर जडला जीव, तिघींवर प्रेम करण्यासाठी बनवले टाइम टेबल - Marathi News | man eady to marry identical triplets sisters watch videos | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! तीनही बहिणींवर जडला जीव, तिघींवर प्रेम करण्यासाठी बनवले टाइम टेबल

एका तरुणाचे तीनही जुळ्या बहिणींवर प्रेम झाले आहे. हा तरुण आता काही दिवसातच या तीन तरुणींशी विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसापासून तो तरुण या तीन बहिणी रिलेशनशीपमध्ये आहे. ...

IND vs AUS 1st Test : दीड वर्ष संघासोबत फिरला अन् आता मिळणार पदार्पणाची संधी; KL Rahulबाबत BCCIचा मोठा निर्णय - Marathi News | IND vs AUS 1st Test : ‘KL Rahul won’t keep wickets in Tests’, Rohit Sharma & Rahul Dravid set to hand KS Bharat Test DEBUT after warming bench for 1.5 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीड वर्ष संघासोबत फिरला अन् आता मिळणार पदार्पणाची संधी; KL Rahulबाबत BCCIचा मोठा निर्णय

India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ...

Solapur: रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद; साेलापुरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद - Marathi News | Solapur: Rohit Pawar robs cricket's joy; Interaction with the students of Saylapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद; साेलापुरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आ. रोहित पवार यांनी आज सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमला भेट दिली. ...

मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले - Marathi News | Railways start exporting roses to Delhi from Miraj, prices of roses increased for Valentine's Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले

फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला ...

Lata Mangeshkar Death Anniversary: “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको...”, असं का बोललेल्या लता दीदी...? - Marathi News | when singer said she does not want to be born again as lata mangeshkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको...”, असं का बोललेल्या लता दीदी...?

Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांच्यासारखा दैवी स्वर घेऊन जन्माला येण्याचं भाग्य कोण नाकारेल? पण लता दीदींना मात्र पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्मास यायला नको होतं... ...

रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख  - Marathi News | Even in case of death while boarding the train, eight lakhs were paid to the heirs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख 

१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. ...

सायली आणि अर्जुनचं 'ठरलं तर मग'..., मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज! - Marathi News | Sayli and Arjun's 'Tharla Tar Maga'..., contract marriage to prove Madhubhau's innocence! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली आणि अर्जुनचं 'ठरलं तर मग'..., मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज!

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. ...

औरंगाबादहून पुण्याला केवळ २ तासांत, गडकरींनी सांगितला 'एक्सप्रेस वे'चा प्लॅन - Marathi News | From Aurangabad to Pune in just 2 hours, Nitin Gadkari told the plan of 'express way' of mumbai to delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादहून पुण्याला केवळ २ तासांत, गडकरींनी सांगितला 'एक्सप्रेस वे'चा प्लॅन

यंदाच्यावर्षी देशातील ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे, तर, २०२४ मध्ये म्हणजे केवळ १.५ वर्षात लोकसभा निवडणूकां देखील होत आहेत. ...