लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पद्मश्री पुरस्कारात माजी नगरसेवकाचे याेगदान, गजानन माने यांची प्रांजळ कबुली - Marathi News | Gajanan Mane's candid confession of former corporator's contribution to Padma Shri award | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पद्मश्री पुरस्कारात माजी नगरसेवकाचे याेगदान, गजानन माने यांची प्रांजळ कबुली

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक शिंदे यांनी माने यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार आयाेजित केला हाेता. ...

सलग ४० वर्षे काम करूनही पक्ष विचार करत नसेल तर मी अपक्ष लढणार - बाळासाहेब दाभेकर - Marathi News | If the party does not think even after working for 40 years I will fight as an independent - Balasaheb Dabhekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग ४० वर्षे काम करूनही पक्ष विचार करत नसेल तर मी अपक्ष लढणार - बाळासाहेब दाभेकर

मी माघार घेणार नाही अन् काँग्रेस भवनातही जाणार नाही ...

फक्त १ कच्चा बटाटा वापरून करा खमंग, कुरकुरीत नाश्ता; झटपट, कमी साहित्यात बनेल स्नॅक्स - Marathi News | Easy Snacks Recipe : Hearty, crunchy breakfast using just 1 raw potato | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ कच्चा बटाटा वापरून करा खमंग, कुरकुरीत नाश्ता; झटपट, कमी साहित्यात बनेल स्नॅक्स

Easy Snacks Recipe : आजकाल इस्टंट तयार होणारे पदार्थच सगळ्यांना हवे असतात. (Potato Snacks)  ...

विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य - Marathi News | An 86-year-old woman in chandrapur lives a self-sufficient life by selling paan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य

पानवाली आजीबाई ८६ वर्षांच्या; उत्साह मात्र तरुणाईचा! ...

याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video - Marathi News | Propose Day 2023 : When man slapped after proposing his girlfriend, Video Viral   | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video

फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात. ...

“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Raveena Tandon opens up on rejecting Kuch Kuch Hota Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा

Raveena Tandon : रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा. ...

Maharashtra Politics: “चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण...”; सत्यजित तांबे प्रकरणी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over party action on satyajeet tambe and resignation of balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण...”; सत्यजित तांबे प्रकरणी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Maharashtra Politics: काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्याने व्यक्त केली. ...

PM Narendra Modi Speech Live: वो अब चल चुके है... वो अब आ रहे है...; नरेंद्र मोदींचा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला - Marathi News | PM Narendra Modi Speech Live: Prime Minister Narendra Modi criticized Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वो अब चल चुके है... वो अब आ रहे है...; नरेंद्र मोदींचा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला

PM Narendra Modi Speech Live: नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.  ...

पाकिस्तानमध्ये पेट्रोलसाठी भयानक परिस्थीती! लोकांनी एक लिटर पेट्रोलसाठी लावल्या लांबच लांब रांगा - Marathi News | pakistan pakistan people rush to petrol pumps over fears of fuel getting expensive due to imf government talk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये पेट्रोलसाठी भयानक परिस्थीती! लोकांनी एक लिटर पेट्रोलसाठी लावल्या लांबच लांब रांगा

पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये पीठ, गहू, तांदुळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...