लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका - Marathi News | There has been no corporator for a year the administration has made a mess of the city", comments Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका

पुण्यातील आमदार खासदारांनी जरा नगरसेवकाच्या चपलेत पाय घालून पहावे ...

महाबँक कर्मचाऱ्यांचा संप, शहरात काढली मोटारसायकल रॅली - Marathi News | Mahabank employees strike, motorcycle rally held in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबँक कर्मचाऱ्यांचा संप, शहरात काढली मोटारसायकल रॅली

Bank Of Maharashtra: बँक ऑफ महाराष्ट्रतील सर्व कर्मचारी संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनच्या झेंड्याखाली एकत्र येत ९ व १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात दोन दिवसीय संप पुकारला आहे. ...

फुटपाथ चालण्यासाठी, व्यवसायासाठी नव्हे! पदपथावर स्टॉल उभारणीला परवानगी प्रकरणी हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Footpath only for the walk Not for business The High Court heard the case regarding the permission to set up stalls on the footpath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथ चालण्यासाठी, व्यवसायासाठी नव्हे! पदपथावर स्टॉल उभारणीला परवानगी प्रकरणी हायकोर्टाने सुनावले

वरळी येथील रुग्णालयाबाहेरील पदपथावर ११ स्टॉल्सच्या उभारणीला मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी परवानगी दिली. मात्र, त्यावर टिळक रुग्णालय चालविणाऱ्या ‘दि बॉम्बे मदर्स ॲण्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेत न्यायालयात आव्हान दिले ...

Rakhi Sawant : "मी दागिने विकून तुला 1.5 कोटी दिले, पैसे कधी परत करणार?"; राखीच्या प्रश्नावर आदिल म्हणतो... - Marathi News | Rakhi Sawant asked 1.5 crore from her husband Adil Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी दागिने विकून तुला 1.5 कोटी दिले, पैसे कधी परत करणार?"; राखीच्या प्रश्नावर आदिल म्हणतो...

Rakhi Sawant And Adil Khan : आईचे नुकतेच निधन झाले असून तिच्या निधनानंतर राखी सावंतच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली आहे. ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा, राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार 'आपला दवाखाना' - Marathi News | Hinduhradaysamrat Balasaheb Thackeray announced the expansion of the 'Aapla Dawakhana' scheme by the Chief Minister, 'Aapla Dawakhana' will be started at 500 places in the state. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Maharashtra Government: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना" या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. ...

प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त - Marathi News | ED about Praful Patel's property Four floors of CJ House in Worli seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त

उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाऊस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्चीचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला दोन मजले देण्यात आले होते. ...

Microsoft Bill Gartes : 67 वर्षीय Bill Gates दुसऱ्यांदा प्रेमात; या ‘मिस्ट्री वुमन’ला करताहेत डेट, फोटो व्हायरल... - Marathi News | Microsoft Bill Gates : 67-year-old Bill Gates in love second time; Dating this paula hurd?, photo viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :67 वर्षीय Bill Gates दुसऱ्यांदा प्रेमात; या ‘मिस्ट्री वुमन’ला करताहेत डेट, फोटो व्हायरल...

Microsoft Bill Gartes : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि यातच बिल गेट्स यांच्या प्रेमाची बातमी समोर आली आहे. ...

'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश - Marathi News | Shah Rukh Khan fans are happy with the Prime Ministers statement Theaters are full in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश

पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. ...

महिला सन्मान सर्टिफिकेटमध्ये कोण करू शकतं गुंतवणूक, किती मिळणार व्याज? जाणून घ्या गुंतवणूकीचे फायदे - Marathi News | Who can invest in Mahila Samman Certificate how much interest will be earned Know the benefits of investing budget 2023 nirmala sitharaman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिला सन्मान सर्टिफिकेटमध्ये कोण करू शकतं गुंतवणूक, किती मिळणार व्याज? जाणून घ्या गुंतवणूकीचे फायदे

Mahila Saving Certificate: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर केली. ...