लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर - Marathi News | The sand mafia put a tractor on two policemen after asking for a license | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू माफियांचे धाडस वाढले; परवाना विचारल्याने दोन पोलीसांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

जिंतरमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | Schools in the state will be empowered through the 'PM Shri' scheme Decision of the State Cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ - Marathi News | Eknath Shinde's meeting will be held after inauguration ceremony of municipal development work is over in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ

उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंब असे घट्ट समीकरण असून महापालिका सत्तेसाठी भाजपनेही यापूर्वी ओमी कलानी यांच्या सोबत घरोबा केला होता. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Three years hard labor for accused in minor girl molestation case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला ...

Sidharth Malhotra, Kiara Advani : प्यार का रंग चढ़ा...! सिद्धार्थ-कियाराने शेअर केले हळदीचे फोटो - Marathi News | kiara advani sidharth malhotra shares unseen haldi pictures of wedding on valentines-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्यार का रंग चढ़ा...! सिद्धार्थ-कियाराने शेअर केले हळदीचे फोटो

Sidharth Malhotra, Kiara Advani Unseen Haldi Pictures : सिद्धार्थ व कियाराने हळदीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटोही दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.... ...

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू 'ब्रेंडन मॅक्युलम' 22BET चा नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त - Marathi News | New Zealand former cricketer 'Brendon McCullum' appointed as 22BET's new brand ambassador | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा क्रिकेटपटू 'ब्रेंडन मॅक्युलम' 22BET चा नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त

मुंबई - 22BET ने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू 'ब्रेंडन बॅरी मॅक्युलम' याची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे. ...

Sindhudurg News: घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, सातारच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन - Marathi News | Satara student commits life end in Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg News: घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, सातारच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

मृत महेशच्या शर्टच्या खिशात सापडली चिठ्ठी ...

कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप - Marathi News | Kalburgi-CSMT Superfast special trip on Sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडीची रविवारी स्पेशल ट्रिप

सोलापूर -  प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी मुंबईकडे पाठविण्याचा ... ...

समुद्रात ७० वर्षांनंतर सापडला होता १४ अब्ज रूपयांचा भारतीय खजिना, Hitler ने केला होता हल्ला... - Marathi News | 14 billion rupees Indian treasure found in sea after 70 years archaeology Adolf Hitlers navy attack | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात ७० वर्षांनंतर सापडला होता १४ अब्ज रूपयांचा भारतीय खजिना, Hitler ने केला होता हल्ला...

एसएस गेरसोप्पा जहाज हे चांदी घेऊन दुसऱ्या महायुद्धा दरम्यान भारताच्या तत्कालीन कलकत्त्याहून ब्रिटनला जात होता. तेव्हा हे जहाज समुद्रात बुडालं. ...