लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी - Marathi News | Tree falls on moving car in Thane Two wheeler rider injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी

बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली घटना ...

क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी - Marathi News | Inauguration of Cricket Stadium bjp minister Jyotiraditya Scindia powerful shot bat BJP worker is injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी

ज्योतिरादित्य शिंदे हे नव्या क्रिकेट स्टेडिअमच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. ...

Nikki Yadav Case : ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो - Marathi News | No fear no regret on his face nikki yadav case Sahil gehlot got married within hours after committing crime see marriage photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो

निक्की यादव हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोतकडून सातत्याने मोठे खुलासे होत आहेत. ...

Maharashtra Politics: “आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?” - Marathi News | ncp rohit pawar tweet and ask what kind of earthquake are this supposed to be in maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”

Maharashtra News: सत्ताधारी असूनही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही. विशिष्ट पक्षाच्या फायली मंजूर होत असून त्याचा वेग अचानक वाढल्याचे समजले, असा दावा करण्यात आला आहे. ...

Top 10 Cars Waiting Period: कार घ्यायचीये? क्रेटा, विटारा ते थार आणि स्कॉर्पिओपर्यंत; मोठा वेटिंग पीरिअड, बुक करण्यापूर्वी पाहाच - Marathi News | Want to buy a car Creta Vitara to Thar and Scorpio mahindra maruti toyota Long waiting period check before booking | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार घ्यायचीये? क्रेटा, विटारा ते थार आणि स्कॉर्पिओपर्यंत; मोठा वेटिंग पीरिअड, बुक करण्यापूर्वी पाहाच

Top 10 Cars Waiting Period: सध्या तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या बहुतांश कंपन्यांच्या कार खरेदीसाठी मोठं वेटिंग आहे. ...

Maharashtra Politics: मविआचा करेक्ट कार्यक्रम! ठाकरे गट, काँग्रेसला खिंडार; ६ माजी नगरसेवक शिंदे गटात  - Marathi News | maha vikas aghadi major setback six former corporators joined balasahebanchi shiv sena shinde group in chiplun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा करेक्ट कार्यक्रम! ठाकरे गट, काँग्रेसला खिंडार; ६ माजी नगरसेवक शिंदे गटात 

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ...

पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपला धक्का; चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाचा राजीनामा - Marathi News | A shock to the BJP as the by-election battle continues Resignation of former corporator in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपला धक्का; चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाचा राजीनामा

चिंचवडमध्ये भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना बंडखोर अशी तिरंगी लढत ...

कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Leaders of 'Mawia' in the village sit at home without going out for campaigning; Chandrakant Patal's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला

प्रचारासाठी अजून ८ दिवस शिल्लक असून देवेंद्र फडणवीस कसब्याच्या पोटनिवडणुकीत करिश्मा घडवणार ...

महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल - Marathi News | Changes in national highway traffic on the occasion of Mahashivratri in aurangabad verul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. ...