लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पत्नीला पळवण्याचा घेतला असा सूड, आता पत्नीच्या प्रियकराच्या बायकोसोबत केलं लग्न - Marathi News | Husband married with wife's lover wife in Khagaria Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला पळवण्याचा घेतला असा सूड, आता पत्नीच्या प्रियकराच्या बायकोसोबत केलं लग्न

Love Story : नीरजने आधी तर मुकेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण जेव्हा न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने स्वत: मुकेशचा सूड घेण्याचा विचार केला. ...

मराठी भाषा धोरणाचा अहवाल थंड बस्त्यातच; सरकार बदलूनही मान्यता नाही - Marathi News | Report on Marathi language policy in cold; new government is also not recognized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषा धोरणाचा अहवाल थंड बस्त्यातच; सरकार बदलूनही मान्यता नाही

मराठी ही ज्ञानभाषा आणि व्यावहारिक भाषा व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात येत असलेल्या मराठी भाषा धोरणाला आठ वर्षांनंतरही मुहूर्त लागलेला नाही. ...

Kasba By Election | ‘हरीपत्ती, लालपत्ती’च्या दर्शनानंतर मतदारांच्या रांगा - Marathi News | Kasba By Election Queues of voters after money to voters pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election | ‘हरीपत्ती, लालपत्ती’च्या दर्शनानंतर मतदारांच्या रांगा

‘हरीपत्ती’ आणि ‘लालपत्ती’चे दर्शन झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याची जोरदार चर्चा... ...

सरकार दरबारीच हाल सोसते मराठी; भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व मिळेना - Marathi News | Marathi is suffering only at the government's court; Directorate of Language does not get competent leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार दरबारीच हाल सोसते मराठी; भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व मिळेना

- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी भाषेच्या विकासाचे काम करणाऱ्या भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व उपलब्ध करून देण्यात ... ...

भाजपाचे ५१ वर्षीय माजी आमदार १२ वीची परीक्षा द्यायला पोहोचले, म्हणाले LLB करायचंय अन्... - Marathi News | sakshi mishra father former bjp mla rajesh mishra alias pappu bhartaul appeared for up board 12th class exam in bareilly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे ५१ वर्षीय माजी आमदार १२ वीची परीक्षा द्यायला पोहोचले, म्हणाले LLB करायचंय अन्...

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (यूपी बोर्ड) इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. ...

अडीच वर्षांत प्रकल्प थांबविले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र - Marathi News | The project was stopped last two and a half years; Chief Minister Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांत प्रकल्प थांबविले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असताना मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली. मात्र, मधल्या ... ...

Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा? - Marathi News | sunny deol film gadar 2 storyline takes a 24 years leap after partition between india and pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा?

Gadar 2 : अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. ...

सफाई कामगारांच्या कुटुंबांना नोकरीची शाश्वती - Marathi News | Job security for scavengers' families; decisions taken by Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांच्या कुटुंबांना नोकरीची शाश्वती

लाड समितीच्या शिफारशींना मंजुरी, फडवणीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय ...

Prakash Jha: 300 रुपये घेऊन घराबाहेर पडले, फुटपाथवर राहिले, उपाशी झोपले; प्रकाश झा यांचं संघर्षमय जीवन - Marathi News | happy birthday prakash jha struggle story of gangajal raajneeti film maker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :300 रुपये घेऊन घराबाहेर पडले, फुटपाथवर राहिले, उपाशी झोपले; प्रकाश झा यांचं संघर्षमय जीवन

Happy Birthday Prakash Jha: प्रकाश झा हे बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावान दिग्दर्शक-निर्माते आहेत. ते नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये प्रयोग करत असतात. ...