लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद - Marathi News | While burning the grass in the field, the neighboring farmer's sugarcane caught fire in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद

शेतकऱ्याचे मोठे नुकसान ...

Amravati: थकीत कर भरला नाही, मालमत्तांना सिल, जप्तीची कारवाई; ३१ मार्चची डेेडलाईन, ऑनलाईन सुविधा - Marathi News | Amravati: Non-payment of due taxes, sealing of properties, confiscation proceedings; 31 March deadline, online facility | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थकीत कर भरला नाही, मालमत्तांना सिल, जप्तीची कारवाई; ३१ मार्चची डेेडलाईन, ऑनलाईन सुविधा

Amravati: थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्या सिल करण्यात आल्या. रामपुरी कॅम्प झोनमधील जैन सुपर शॉप व वलगाव रोडवरील शेषराव शंकरराव सोनार या मालमत्तांवर ती कारवाई करण्यात आली. ...

Crime: प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, धक्कादायक कारण आलं समोर - Marathi News | The wife killed her husband with the help of her lover and his friend, the shocking reason came to light | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: शिरपूर तालुक्यातील तरडी येथे झालेल्या मुकेश राजाराम बारेला (३०) या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले ...

Ulhasnagar: उल्हासनगररात अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू, मात्र हवा पुरेसा कर्मचारी वर्ग  - Marathi News | The process of regularization of illegal constructions is underway in Ulhasnagar, but there is a need for sufficient workforce | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगररात अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू, मात्र हवा पुरेसा कर्मचारी वर्ग 

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. ...

मुलीच्या पायाला त्रास झाला; भानामतीच्या संशयावरून वृद्धास भरचौकात मारहाण, जागीच मृत्यू - Marathi News | The girl's leg hurt; Old man beaten on suspicion of Bhanmati, died on the spot, three arrested in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलीच्या पायाला त्रास झाला; भानामतीच्या संशयावरून वृद्धास भरचौकात मारहाण, जागीच मृत्यू

जीवघेणा अंधश्रद्धेचा पगडा; भानामतीच्या संशयावरून वृद्धास गावातील चौकात अन् मंदिरासमोरही केली मारहाण ...

Bill Gates:जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्सने भारतातील भाच्याला भरवलं जेवण - Marathi News | bill gates does annaprashan ritual of a indian kid photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्सने भारतातील भाच्याला भरवलं जेवण

भारतीय परंपरेत, मामा आपल्या भाच्याला किंवा भाचीला पहिल्यांदा जेवण भरवतात. ...

"राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा", सुषमा अंधारेंचा खोचक टोला   - Marathi News | "Increasing attacks on political leaders, failure of home ministry, home minister should reduce work load", says Sushma Andhare | Latest akola News at Lokmat.com

अकोला :''राजकीय नेत्यावरील वाढते हल्ले, गृहमंत्रालयाचे अपयश, गृहमंत्र्यानी वर्क लाेड कमी करावा''

Sandeep Deshpande attack case: राजकीय नेत्यांवरील वाढते हल्ले हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असा आराेप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील वर्क लाेड कमी करून इतरांना संधी द्यावी असा टाेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.  ...

Babar Azam: पाकिस्तानचे आता एकच 'लक्ष्य' भारतात होणारा विश्वचषक; बाबर आझमने सांगितली 'रणनिती' - Marathi News | pakistan captain babar azam said that Pakistan is focused on the World Cup in India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचे आता एकच 'लक्ष्य' भारतात होणारा विश्वचषक; बाबरने सांगितली 'रणनिती'

Babar Azam comments on World Cup in India: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने भारतात होणाऱ्या विश्वचषकाबाबत मोठे विधान केले आहे. ...

आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला - Marathi News | First the 12th paper, then the funeral for the father! Keeping his father's body in the house, the villagers sent Tukaram for examination | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन पाठवलं परीक्षेला

Solapur: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठविले. पेपर संपल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. ...