लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Gold Jewellery Rule Change: १ एप्रिलपासून सोने, दागिने खरेदी नियमात होणार मोठा बदल; माहित नसेल तर म्हणाल बनावट... - Marathi News | Gold Jewellery Rule Change: From 1st April there will be a major change in gold, jewellery purchase rules of hallmark; If you don't know, you'll say it's fake... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून सोने, दागिने खरेदी नियमात होणार मोठा बदल; माहित नसेल तर म्हणाल बनावट...

सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला आहे. ...

पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील घटना - Marathi News | Charge sheet filed against BJP workers distributing money, incident in Kolhapur North by election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील घटना

भाजपच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली ...

..आत्महत्या करू की गोळ्या घालू; वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांची संतप्त विचारणा   - Marathi News | Chandoli project victims on hunger strike in front of Kolhapur Collectorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..आत्महत्या करू की गोळ्या घालू; वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांची संतप्त विचारणा  

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले चार दिवस हे प्रकल्पग्रस्त ठाण मांडून बसले आहेत ...

विद्यार्थ्याना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले; कैद्याशी संवाद अन् अभ्यासही - Marathi News | Prison doors open to students for research; Communication and study with the prisoner in mumbai and maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्याना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले; कैद्याशी संवाद अन् अभ्यासही

आपला संशोधन विषय निवडत असतात याकरीता त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील बंद्यांच्या माहितीची आवश्यकता भासत असते.      ...

बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू - Marathi News | The car was secretly removed as the parents slept; The child died in the collision where the mother met with the accident in Chatrapati Sanbhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. ...

Sangli News: वाळवा तालुक्यातील ४५ संस्थांनी 'स्वा'हा करत घातले 'सहकाराचे श्राद्ध' - Marathi News | 45 organizations in Valwa taluka performed and Shraddha of cooperation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: वाळवा तालुक्यातील ४५ संस्थांनी 'स्वा'हा करत घातले 'सहकाराचे श्राद्ध'

सर्व संस्था महाराष्ट सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनूसार अवसायनात घेण्यात आलेल्या आहेत ...

अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा - Marathi News | A friend's birthday turned fatal; 6 friends died in dumper collision in haryana palwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातात कारचा चेंदामेंदा; डंपरच्या धडकेत ६ मित्रांचा मृत्यू, वाढदिवस ठरला जीवघेणा

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. ...

थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले - Marathi News | On hunger strike over outstanding electricity bill, angry villagers of Tilvani beat up Mahavitaran officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले ...

झेडपी शाळेतून सचिन तेंडूलकर थेट गोव्याला पोहोचला; तुमच्या ओळखीचे दोन मित्र त्याची वाट पाहत होते - Marathi News | Sachin Tendulkar reached Goa directly from ZP School; Two friends who you know Anil kumble, Yuvraj Singh were waiting for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झेडपी शाळेतून सचिन थेट गोव्याला पोहोचला; तुमच्या ओळखीचे दोन मित्र त्याची वाट पाहत होते

'गोव्यात दिल चाहता है चा क्षण, तुमच्या मते आकाश, समीर आणि सिड कोण आहेत?' असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला आहे. ...