लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष - Marathi News | Bunty Kukde elected as the president of Nagpur city and Sudhakar Kolhe as district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

माजी आमदार कोहळेंचे पुनर्वसन : निवडणूकींच्या तोंडावर उपराजधानीत तरुण नेतृत्वाला संधी ...

कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ - Marathi News | Kumbharli Ghat landslides, traffic halted; Koyna dam water storage increased by four tmac due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ

२४ तासांत महाबळेश्वरला २३१ आणि नवजाला तब्बल ३०७ मिलीमीटर पाऊस ...

"तो निळ्या डोळ्यांचा चहावाला आठवतोय का?"; मॉडेलिंगनंतर आता लंडनमध्ये सुरू केलं 'हे' काम - Marathi News | pakistan viral blue eyed chaiwala arshad khan opens cafe in london | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"तो निळ्या डोळ्यांचा चहावाला आठवतोय का?"; मॉडेलिंगनंतर आता लंडनमध्ये सुरू केलं 'हे' काम

निळ्या डोळ्यांचा अर्शद खान ऑनलाईन सेन्सेशन बनला. तेव्हापासून त्याचं आयुष्य असं बदलले की अर्शदने कधीच मागे वळून पाहिलेच नाही. ...

Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा - Marathi News | Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. ...

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले - Marathi News | In Hingoli district for two days now Kayadhu river flooded, house fell | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले

सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ...

सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती - Marathi News | Govt Jobs... Recruitment of 1 thousand 782 Posts in Municipalities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे ...

Raigad: पूरस्थितीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात बचाव पथक सज्ज - Marathi News | Raigad: Rescue teams ready in Raigad district following flood situation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरस्थितीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात बचाव पथक सज्ज

Rain In Raigad: रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्याने रात्रीपासून अती मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यानीही धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार - Marathi News | 290 entrepreneurs signed contracts; Two lakh 3 thousand employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार

दोन लाख ३ हजार रोजगार होणार उपलब्ध; ठाण्यात झाला कार्यक्रम ...

Thane: मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड - Marathi News | Thane: Psychopath Isma broke into the bus and vandalized it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोरुग्ण इसमाने घुसून केली बसची तोडफोड

Thane: बस रोडलगत पार्क करून बसची साफसफाई करत असताना, बसच्या दुसऱ्या बाजूचा खुला असलेल्या दरवाजाने एक मनोरुग्ण व्यक्ती बसमध्ये घुसून बसच्या काचांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड नंबर २ या परिसरात घडली. ...